गुरुवारी बेळगावात 9 रुग्ण

0
 belgaum

गेल्या तीन दिवसांत बेळगाव जिल्ह्यात 55 हुन अधिक कोरोना पॉजीटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण संख्या 450 झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण 101 आहेत.

बेळगाव जिल्ह्यात एकूण 342 रुग्ण बरे झाले असून 7 जण मयत झाले आहेत तर 9 रुग्ण आय सी यु मध्ये उपचार घेत आहेत.

bg

गुरुवारी सापडलेल्या 9 रुग्णां पैकी वंटमुरी येथे 2 पिरनवाडी येथे 1 तर अथणी तालुक्यात 5 व बागलकोट जिल्ह्यातला 1 रुग्ण आहे

बेळगाव जवळील या ठिकाणी कोरोना रुग्ण आहेत.

Kakti

Hanuman Nagar

Hindalaga

Vantamuri Colony

Bharat Nagar

Ujwal Nagar

Nehru Nagar

Shaydri Nagar

Angol

Subhash Nagar

Mali Galli

Khasbag

Majgaon

Sadashiv Nagar

Bhovi Galli

Mahantesh Nagar

Shastri Nagar

Veerbhadra Nagar

Vadgaon

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.