26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 26, 2020

शहरातील ही दुकाने देखील दररोज 4 वाजता होणार बंद

लोखंड, स्टील, सिमेंट खरेदी विक्रीची सर्व दुकाने उद्यापासून दररोज 4 वाजता बंद -बेळगाव शहर परिसरासह आसपासच्या ग्रामीण भागातील लोखंड, स्टील आणि सिमेंट खरेदी विक्रीची सर्व दुकाने उद्या सोमवार दि. 27 जुलै 2020 पासून दररोज सायंकाळी 4 वाजता बंद केली...

उद्या या महत्वाच्या विषयावर युवा समितीचे निवेदन

*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे रुग्णालये कमी पडत आहेत तेव्हा बेळगाव येथे "जीवनरेखा रेल्वेची" उपलब्धता करवून द्यावीअशी मागणी युवा समितीच्या वतीने केली...

दगडफेक व ॲम्बुलन्स पेटवल्या प्रकरणी आणखी 7 जण गजाआड

गेल्या बुधवारी रात्री एका रुग्णाच्या मृत्यूनंतर बीम्स हॉस्पिटलवर दगडफेक करून रुग्णवाहिका पेटवून दिल्याप्रकरणी आज रविवारी आणखी 7 जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केल्यामुळे गजाआड झालेल्या आरोपींची एकूण संख्या 22 झाली आहे. दानिश युसुफ चांदवाले (वय 19 वर्षे, रा. जालगार गल्ली, बेळगांव),...

रविवारी सापडलेले 163 रुग्ण इथले आहेत

1 आय बी रोड, अथणी 2 जाधव नगर, बेळगाव 3 के इ बी रोड रायबाग, बेळगाव 4 मजगाव, बेळगाव 5 यरगट्टी, सवदत्ती, , बेळगाव 6 हाददारी तोटा, रायबाग, बेळगाव 7 निपाणी, चिकोडी, बेळगाव 8 भाग्यनगर , बेळगाव 9 राणी चन्नम्मा नगर, , बेळगाव 10 वडगाव, बेळगाव 11 वीरभद्र नगर,...

बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्ग लवकर व्हावा

चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेतली. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील व कोल्हापूर जिल्ह्यातील निगडीत प्रश्न मांडण्यात आले. काही वर्षांपूर्वी बेळगाव ते सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाट रोड रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले होते, सदरचा प्रस्ताव...

राज्यांतील रुग्ण संख्या झाली 96,141: जिल्ह्याची संख्या 2 हजारावर

गेल्या 24 तासांत राज्यभरात सलग चौथ्या दिवशी 5 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी दि. 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण...

“यांनी” श्रमदानाने बुजविले खानापूर रोडवरील धोकादायक खड्डे

गोवावेस येथील खानापूर रोड मार्गावरील डायग्नोस्टिक सेंटर समोरील गतिरोधकाच्या ठिकाणी असणारे धोकादायक खड्डे आम्ही बेळगावकर सेवेकर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी श्रमदानाने बुजविले. गोवावेस येथील खानापूर रोड मार्गावरील डायग्नोस्टिक सेंटर समोरील गतिरोधकाच्या ठिकाणी गेल्या कांही महिन्यांपासून रस्त्यावर पडलेले खड्डे होते. या...

बेळगावमध्ये रविवारीही शतकपार! 173 आऊट तर 163 इन

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या वतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज बेळगाव जिल्ह्यात एकूण १६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१४९ इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकूण कोविड पोजिटिव्ह रुग्ण संख्या दोन...

“ते” ११ जण कोरोना पॉझिटिव्ह!

जिल्हा रुग्णालयासमोर मागील आठवड्यात झालेल्या हिंसाचारातील १४ आरोपीना अटक करण्यात आले होते. यातील ११ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. मागील आठवड्यात रुग्णाच्या झालेल्या मृत्यूनंतर बीम्स प्रशासनाला जबाबदार ठरवत संतप्त जमावाने बीम्स समोर हैदोस घातला. यादरम्यान रुग्णवाहिका पेटवून देण्यात...

इथे ओशाळली माणुसकी!

कोरोनाच्या थैमानामुळे रोगापेक्षाही जास्त धास्ती त्याच्या संसर्गाची वाटत आहे. आणि त्याहूनही जास्त धास्ती प्रशासकीय यंत्रणेची वाटत आहे. दिवसेंदिवस अनेक नकारात्मक गोष्टी कोरोनासाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणेकडून पुढे येत आहेत. कधी उपचाराबाबतीत दुर्लक्ष, तर कधी उपचाराला नकार तर कधी आणखी काय!...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !