22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Monthly Archives: August, 2020

बेळगाव आणि प्रणव मुखर्जी…

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर आठवण झाली ती दोन वेळा झालेल्या प्रणव मुखर्जी यांच्या भेटीची.अशा व्यक्तींची भेट होणे सहज शक्य नसते.भेटीचा योग असेल तरच अशा दिग्गजांच्या भेटीचे भाग्य लाभते.एक सभ्य राजकारणी,संसदपटू असे अनेक पैलू प्रणव मुखर्जी...

सीमाभागातील नेते लाचार झालेत का?

मराठी भाषिक सीमाभागात खितपत पडला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर मराठी संघटना या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. मराठी भाषिकांना एक लढवय्या आणि ठामपणाने प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याची गरज आहे. महानगरपालिका, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, एपीएमसी, आमदार हे...

331 झाले कोरोनामुक्त

बेळगाव जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांच्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे हा आकडा दिलासादायक ठरत आहे.सोमवारी बेळगाव जिल्हा मेडिकल बुलेटिन मध्ये 331 कोरोनामुक्त झाले आहेत तर 154 नवीन रुग्ण सापडले आहेत. असा आहे बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकूण ऍक्टिव्ह – 2998 एकूण...

राबवण्यात येत आहे जलमिशन योजना

जल मिशन योजना तालुक्यात राबविण्यात येत आहे. यासाठी आता सरकारतर्फे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातील विविध गावात हा सर्वे सुरू करण्यात आला असून लवकरच येत्या वर्षभरात जन्म मिशन योजना पूर्णपणे सक्षम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या...

ग्रामीण भागातील छोटे बंधारे शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरताहेत.

बंधाऱ्यातील पाणी शिवारात जाऊन नुकसान होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका वारंवार शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ग्रामीण...

पिरनवाडी वाद पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न-नारायण गौडाचे संतापजनक वक्तव्य

शुक्रवार दि. २८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पुतळा वादावरून आजपर्यंत तणावपूर्ण वातावरण असून शुक्रवारी सायंकाळी एडीजीपी अमरकुमार पांडे यांनी शांतता सभा घेऊन वातावरण निवळले होते. परंतु त्यानंतर काही मूठभर मराठीद्वेष्ट्या कन्नडिगांना पोटशूळ झाला असून सोशल मीडिया आणि आज पुन्हा करवेच्या...

हे मुस्लिम युवक म्हणतात शिवरायांचा अपमान आम्हीही सहन करणार नाही-

छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजापुरते, भाषेपुरते त्सिमीत नसून संपूर्ण देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. स्वराज्य घडविताना अनेक समाजातील मावळ्यांना घेऊन शिवरायांनी आपली सेना तयार केली होती. परंतु बेळगावमध्ये सुरु असलेले राजकारण हे निंदनीय असून छत्रपतींचा अवमान आपण सहन करणार...

शिवरायांवरील अवमानकारक पोस्टविरोधात निवेदन

पिरनवाडी येथील पुतळा वादानंतर काही कन्नड संघटनांच्या फेसबुक पेजवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टवर सर्वत्र संताप व्यक्त होत असून, शिवरायांबद्दल अवमानकारक पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि विविध संघटनांनी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...

शंकरगौडा पाटील यांना मिळालं कॅबिनेट दर्जाचे हे मोठं पद

बेळगाव भाजपचे जेष्ठ नेते शंकर गौडा पाटील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी एक मोठं पद मिळालं असून राज्य मंत्री दर्जावर त्यांचा सरकार मधला दर्जा कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. पाटील यांना राज्य सरकार मध्ये बंपर लॉटरी लागली असून कॅबिनेट दर्जाचं पद मिळाल्याचा...

सातशेहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेळगाव जिल्ह्यात रविवारी सातशेहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 357 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.रविवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी नंतर बेळगाव जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 12076 झाला असून कोरोनामुक्त झालेला आकडा देखील...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !