Daily Archives: Jul 18, 2020
बातम्या
“या” आमदारांनाही झाली कोरोनाची लागण
कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनच्या काळात देखील विकासकामांचा धडाका लावून जनसेवा करणारे बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे ते होम काॅरंटाईन झाले आहेत.
डोक्यावर कोरोनाची टांगती तलवार असतांनाही...
बातम्या
राज्यात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक : एका दिवसात आढळले 4,537 रुग्ण
गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यासह राज्यात पुन्हा कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 18 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 4,537 रुग्ण आढळून आल्यामुळे...
बातम्या
शनिवारी शतक पार .. एका दिवसात वाढले १३७ कोरोनाचे रुग्ण
बेळगावात शनिवारी 18 जुलै रोजी देखील सर्वात मोठा कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे.दररोज मोठे आकडे येण्याची मालिका सुरुच आहे जिल्ह्यात 1३७ नवे पोजिटिव्ह रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ९३२ झाली आहे त्यामुळे ऍक्टिव्ह केस मध्ये देखील...
बातम्या
बीम्स प्रशासन अडचणीत?: हॉस्पिटलच्या दारातच रुग्णाचा मृत्यू
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीम्स हॉस्पिटल दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकत चालले आहे. कोरोना रुग्णावर याठिकाणी योग्य उपचार होत नसल्याच्या आरोपाबरोबरच सर्वसामान्य रुग्णांचे देखील याठिकाणी हाल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यात भर म्हणून की काय, आज शनिवारी सकाळी एका...
बातम्या
कोव्हीड सेंटर्समध्ये हे ७६८ बेड्स तयार-
बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊन लागू करण्यासंदर्भात येत्या सोमवारी जिल्हापालक मंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती ती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज शनिवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली...
बातम्या
टायफाईडमुळे 13 वर्षीय बालक दगावला
टायफाईड या तापाच्या आजाराने शिवाजी नगर येथे तेरा वर्षीय बालक दगावला आहे.जतीन जगदीश पुरोहित असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
गेल्या तीन दिवसां पासून ताप आल्याने तो आजारी होता त्यामुळे त्याला खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते शनिवारी दुपारी...
बातम्या
जिल्ह्यात 4 महिन्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झालीय चौपट!
गेल्या चार महिन्यात बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. प्रारंभी गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात 7 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले होते, आता शुक्रवारी या संख्येने 700 चा आकडा पार केला आहे.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन...
बातम्या
बेळगाव लॉक डाऊन बाबत सोमवारी निर्णय शक्य ?
वाढत्या कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाच्या आकड्याने भयभीत झालेल्या बेळगावकर जनतेतून लॉक डाऊन करण्याची मागणी सातत्याने पब्लिक डिमांड म्हणून समोर येत असताना बेळगाव शहर आणि तालुका लॉक डाऊन करणार की नाही याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे . बेळगाव जिल्ह्यातील अर्धेहून...
बातम्या
शरद पै “आऊट स्टॅंडिंग रोटेरियन” पुरस्काराने सन्मानित
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे रो. शरद पै यांना 2019 -20 सालचा "सर्वोत्कृष्ट रोटेरियन" पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिकारग्रहण समारंभात क्लबचे मावळते अध्यक्ष रो. जीवन खटाव यांच्या हस्ते रो. शरद पै याना...
बातम्या
रोप लागवड अंतिम टप्प्यात
बेळगाव तालुक्यातील रोप लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या पावसाने चांगली साथ दिली असून रोप लागवडीचे काम जोरदार सुरू आहे. बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात रोप लागवडीचे काम जोमात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अजूनही कामात आहे. ज्याठिकाणी भात पेरणी झाली...
Latest News
विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
विशेष
महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...