25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 19, 2020

आमदार व माजी महापौरांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना बाधित

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या कुटुंबातील आणखी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आमदारांच्या मुली वपत्नी पॉजिटिव्ह आली असून स्वतः त्यांना देखील कोरोनाची बाधा झाल्यामुळे सध्या ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आता त्यांच्या कुटुंबातील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती...

पोलीस निरीक्षक कोरोना पॉजिटिव्ह

बेळगावात आमदार,पोलीस कॉन्स्टेबल,डॉक्टर नर्स नंतर आता पोलिस निरीक्षक देखील कोरोना पॉजिटीव्ह झाले आहेत. कोरोनाने सगळीकडे हातपाय पसरले असून पोलीस खात्यात देखील त्याने शिरकाव केला आहे. निपाणीच्या सिपीआयना कोरोनाची बाधा झाली आहे.लॉक डाऊन सुरु झाल्यापासून कोगनोळी चेक पोस्टसह अनेक ठिकाणी निपाणी सिपीआय...

राज्याने ओलांडला 60 हजार कोविड रुग्णांचा टप्पा

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 19 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी 4,120 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण...

जिल्ह्यातील “कोव्हीड” परिस्थितीबाबत “यांनी” धाडले मुख्यमंत्र्यांना पत्र

बेळगाव जिल्ह्यात झपाट्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाग्रस्त रुग्णांवर चांगले उपचार केले जावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरविल्या जाव्यात, अशी मागणी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुप्पा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या...

रविवारी 87 नवीन रुग्ण-ऍक्टिव्ह रुग्ण पाचशे पार

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून रविवारी देखील 87 नवीन रुग्ण सापडले आहेत कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये सदर माहिती देण्यात आली आहे. रविवारी सापडलेले 87 रुग्ण जोडल्यास एकूण रुग्णांची संख्या हजार पार होत 1013 झाली...

अखेर सीमावर्ती भागात शासकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सीमाभागात सुरू करण्याच्या निर्णयानुसार शिनोळी (ता. चंदगड) येथे कौशल्य अभ्यासक्रम आधारित महाविद्यालय सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे आज रविवारी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री उदय सामंत...

तिसऱ्या रविवारी देखील लॉक डाऊन यशस्वी!

कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या दर रविवारच्या लॉक डाऊनला आज बेळगाव शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात आज तिसऱ्या रविवारी देखील काटेकोर संचारबंदी पाळण्यात आली. लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होऊन शहरातील रस्ते...

तीन इस्पितळात देखील होणार कोरोना बाधितांवर उपचार

जिल्हाधिकारी डॉ एम जी हिरेमठ यांनी शनिवारी पत्रकात परिषदेत कोरोना बधितांना बेड कमी पडणार नाहीत बिम्स वगळता 768 बेड तयार आहेत अशी माहिती दिली होती त्यानंतर रविवारी त्यांनी कोविड साठी बेड वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी ई...

“बीम्स” मध्ये महिलेचा वादग्रस्त मृत्‍यू : डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

गेल्या शुक्रवारी असहाय्य तीव्र पोटदुखीमुळे एका वयस्क इसमाचा मृत्यू झाल्यानंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या बीम्स हॉस्पिटलमध्ये आज शनिवारी कागवाड येथील एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. मधुमेह रुग्ण असलेल्या सदर महिलेला...

कुठला लॉक डाऊन? यळेबैलमध्ये मटण खरेदीसाठी रिघ

दर रविवारी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी ग्रामीण भागात त्याचा फज्जा उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज रविवार आणि त्यात भर म्हणजे आज दीप अमावस्या असल्यामुळे येळेबैल (ता. बेळगाव) गावांमधील मटण दुकानासमोर सकाळी नागरिकांची रीघ लागली होती. सोशल डिस्टंसिंगच्या नियमाला...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !