22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Jul 24, 2020

कासवांची तस्करी करणारा गजाआड : दोन कासवं जप्त!

वनखात्याच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील फॉरेस्ट ट्रॅफिक स्क्वाडने आज आज शुक्रवारी कट्टनभावी येथे कारवाई करताना बेळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात कासवांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला अटक करून त्याच्याकडील दोन कासवं जप्त केले. अर्जुन कल्लाप्पा नायक (वय 45, रा. बेळगांव) असे...

सराफी दुकाने 4:30 ला होणार बंद : संघटनेच्या बैठकीत निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील सराफी व्यापाऱ्यांनी शनिवार दि. 25 जुलै 2020 पासून दररोज संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंतच आपली दुकाने व व्यवहार चालू ठेवावेत, असे आवाहन बेळगांव सराफी व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. बेळगांव सराफी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची बैठक...

काँग्रेस नेत्यांना आत्मपरिक्षणाची गरज : सुरेश अंगडी*

इतरांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा काँग्रेस पक्ष हाच भ्रष्टाचाराचा जनक आहे. यामुळे इतर पक्षांवर गलिच्छ आरोप करून राजकारण करणाऱ्या सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे वक्तव्य रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी केले आहे. शुक्रवारी शहरात पत्रकार परिषद आयोजित...

रंग माझा वेगळा!

II गुरु लाभला साथी तर भवः सागर हा तरु I गुरु उभा पाठीशी तर भवः भय चिंता हरू II वरील पंक्तीप्रमाणे गुरु हा केवळ शिक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित नाही. कुठे, कसे आणि कधी आपले गुरुजन आपल्या पाठीशी उभे राहतील याची कल्पनाच...

बेळगाव जिल्ह्यात तब्ब्ल ३९३ कंटेनमेंट झोन्स! २९५ ऍक्टिव्ह झोन्स!

कोविड-१९ चा संसर्ग झालेला रुग्ण एखाद्या परिसरात आढळल्यास तो परिसर सीलडाऊन करण्यात येतो. आणि तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला जातो. यामागचे कारण एकच. या भागातील संसर्गजन्य व्यक्ती इतर कोणाच्याही संपर्कात येऊन संसर्ग अजून पसरू नये यासाठी खबरदारी...

सलग दुसऱ्या दिवशी 5 हजाराहून अधिक रुग्ण :110 जणांचा मृत्यू

राज्यभरात सलग दुसऱ्या दिवशी नव्याने 5 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 24 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या...

शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे शतक

गेले दोन दिवस दोनशेहून अधिक कोरोना रुग्ण सापडलेल्या बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने शतक पार केले असून नवीन116 रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1645 झाली. शुक्रवारी एकही रुग्ण डिस्चार्ज न झाल्याने बरे झालेले रुग्ण 426 आहेत त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांचा...

रामदुर्गमधील १६ जण पॉझिटिव्ह; नगरपालिका कार्यालय सीलडाऊन

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग मधील नगरपालिका कार्यालयातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. यामुळे हे कार्यालय ४८ तासांसाठी सील डाऊन करण्यात आले आहे. हे कार्यालय सील डाऊन करण्यात आल्यानंतरही आजूबाजूच्या परिसरात बिनधास्तपणे व्यवसाय सुरु ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे येथे वावर करणाऱ्या...

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे वनमहोत्सव झाला उत्साहात साजरा

कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावतर्फे हे आज शुक्रवारी सकाळी सुमारे 200 रोपट्यांचे वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या आवारातील उद्यानामध्ये आज शुक्रवारी सकाळी वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अशोक...

श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी

सध्या कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढली असली तरी सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यंदाचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. येत्या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी संदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !