22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Jul 12, 2020

बेळगाव जिल्ह्यावर पुन्हा लॉकडाऊनचे सावट?

येत्या मंगळवारपासून आठवडाभराचा लॉक डाऊन आता फक्त बेंगलोर शहर आणि ग्रामीणमध्येच जारी होणार नाहीतर राज्यातील बेळगांवसह अन्य 12 जिल्हे देखील लॉक डाऊनच्या यादीत आहेत. लॉक डाऊन जारी होऊ शकणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये बेळगांव, कलबुर्गी, म्हैसूर, मंगळूर, उडपी, बिदर, बेळ्ळारी, धारवाड, रायचूर,...

पोलीस निरीक्षकांनी केला पंच कमिटीचा सत्कार

कोरोनामुळे सर्वत्र दशहत पसरली असताना प्रशासन जनतेला सोशल डिस्टन्स व मास्क परिधान करणे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करत असताना देवस्थान कमिटीने स्वतः होऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या पंच कमिटीचा सत्कार पोलिसांनी केला आहे. बेलदार छावणी, सदाशिवनगर...

सीमेवर कोरोनाचा धुमाकूळ-एकाच दिवशी सापडले 9 रुग्ण

एकीकडे बेळगावात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सीमेवरील गावातून देखील कोविड पोजिटिव्ह रुग्ण वाढत आहेत.कर्नाटक महाराष्ट्र सीमवरील महाराष्ट्राच्या हद्दीतील पाहिलं गावं असलेल्या शिनोळी इथं कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून रविवारी एकाच दिवसांत या गावात कोरोनाचे 9 पॉजिटिव्ह रुग्ण...

शहरातील दोघांसह जिल्ह्यात 3 जणांचा मृत्यू : बाधितांची संख्या झाली 470

बेळगाव जिल्ह्यात आज रविवारी नव्याने 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 470 झाली आहे. त्याचप्रमाणे आज बेळगाव शहरातील दोघांसह जिल्ह्यात आणखी 3 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या 12 झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2,627 नवे...

बेळगाव विमानतळावर “अशी” आहे कोरोना संदर्भातील उपायोजना

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन करून बेळगाव विमानतळावर कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया दररोज अत्यंत काटेकोररित्या पार पाडल्या जात आहेत. त्याचप्रमाणे उपाययोजनांमध्ये नव्याने कांही बदल देखील करण्यात आले आहेत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदर्भात सरकारच्या...

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10 हजार इतकी खालावली आहे. सध्या एकूण सरासरीच्या एक चतुर्थांश (1/4) प्रवासी विमान सेवेचा लाभ घेत असून सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता...

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रविवारी हिंडलगा येथील एका 58 वर्षीय इसमाचा समावेश आहे. हिंडलगा येथे मृत्यू...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही त्यानी स्मशानभूमीमध्ये वास्तव्य करून नागरिकांच्या मनातील भीती व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले होते. त्याच दृष्टिकोनातून...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम व पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडिज, पॅसिफिक आयर्लड्स व साऊथ अमेरिका येथे याचा प्रादुर्भाव आढळून येतो....
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !