26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 6, 2020

बेंगलोरच्या”अपोलो”ला नोटीस : बेळगांवकर व्हा सावध

कोरोना तपासणीसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक पैशाची आकारणी करणाऱ्या बेंगलोर येथील अपोलो हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने शेषाद्रीपुरम बेंगलोर येथील अपोलो हॉस्पिटलला कोरोना तपासणीसाठी जादा दर आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अपोलो हॉस्पिटलने...

बेळगाव वगळता सर्वत्र आढळले कोरोना रुग्ण : 25,317 झाली राज्यांची संख्या

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्हा वगळता राज्यात अन्यत्र आणखी 1,843 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या...

बेळगावात गरज पुन्हा लॉकडाऊन करण्याची

बेळगावात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिनोळी मार्गे, कोगनोळी मार्गे लोकांचे लोंढेच्या लोंढे बेळगावात येत आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबई बंगळुरू येथे मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने अनेक लोकांचे संपर्क मुंबई पुणे व कोल्हापूरशी...

पुढील वेळी काँग्रेसचं

पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्षच नक्की सत्तेवर येणार आहे असे उदगार केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी काढले. सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी प्रथमच चिकोडीला भेट दिली.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून जल्लोशी स्वागत केले. पूर्वीचा काँग्रेस पक्ष वेगळा,आजचा काँग्रेस पक्ष वेगळा.डी...

महाराष्ट्रासह आता सर्वांना 14 दिवसांचे होम काॅरंटाईन!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या नव्या एसओपीनुसार आता कर्नाटकात येणाऱ्या महाराष्ट्रसह देशातील अन्य सर्व राज्यातील व्यक्तींना सक्तीने 14 दिवस होम काॅरंटाईन व्हावे लागणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने आपल्या...

अंगात सळ्या घुसून ट्रक चालकाचा मृत्यू

ट्रक चालकाचा अंगात सळ्या घुसून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.तिनई घाट येथे अपघात झाला. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शिवानंद पुजार ( रा. कल्लोळ, तालुका गोकाक ) असे त्या ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. बेळगाव गोवा मार्गावरील तिनई...

कंग्राळी बी के ग्राम पंचायतीचे नव्या इमारतीचे उदघाटन

गावातील विकासकामे चांगली झाली आहेत. ग्रामस्थांचे सहकार्य तसेच लोकप्रतिनिधींच्या  इच्छाशक्तीमुळे, गावाचा विकास झालेला दिसून येत आहे. विकासाची कोणतीही कामे असली तरी लोकप्रतिनिधी गावाच्या पाठीशी ठाम असतील. गावातील सर्व प्रकारच्या विकास कामांसाठी सर्व प्रकारचे साह्य, सहकार्य देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत...

हटवा काँग्रेस रोडवरील “हा” धोकादायक वृक्ष

टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटरसमोर रेल्वेमार्ग शेजारी असलेला जुनाट धोकादायक वृक्ष त्वरित सोडण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटर व एसबीआय बँकेसमोर रेल्वेमार्गाशेजारी असलेला एक वृक्ष जुनाट झाला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या...

आमदारांनी केली श्रीनगर येथील रस्त्यासह विकास कामांची पाहणी

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शहरातील श्रीनगर येथील रस्त्याची पाहणी करून बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी आज सोमवारी तेथील विकास कामांचा आढावा घेतला. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज सकाळी स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात...

सोमवारी कोरोनाचा आणखी एक बळी

कोरोनाचा कहर सोमवारी देखील तसाच असून आणखी एक महिलेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.कोरोना पीडित असलेली अथणी तालुक्यातील आणखी एक महिला मरण पावली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील 60 वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला असून बेळगावातील कोरोना मूळे मयत झालेल्यांची...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !