26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 13, 2020

दोन दगावले, शहरात 14 मिळून जिल्ह्यात 27 नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 27 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 497 झाली आहे. तसेच आज आणखी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 14 झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात...

41,581 झाली राज्यांची संख्या : जिल्ह्याची 500 कडे वाटचाल

गेल्या 24 तासात नव्याने आणखी 2,738 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41,581 झाली आहे. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात आज 27 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 497 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 121 तर संपूर्ण राज्यात एकूण 24,572 ॲक्टिव्ह केसेस...

रविवार पेठ मध्ये खरेदीसाठी का वाढली गर्दी -ट्राफिक जाम

मंगळवारी पासून लॉक डाऊन घोषित होईल या भीतीने बेळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी रविवार पेठच्या मुख्य मार्केट मध्ये गर्दी केली होती.बंगळुरू शहर आणि ग्रामीण उध्या पासून सात दिवस लॉक डाऊन होणार आहे या शिवाय राज्यातील इतर जिल्हे देखील लॉक डाऊन...

उद्या जाहीर होणार राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल

राज्यातील पीयुसी द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार दि. 14 जुलै 2020 रोजी सकाळी जाहीर होणार आहे. यंदा राज्यातील बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्या मंगळवारी सकाळी 11:30 वाजता एसएमएसद्वारे त्यांचे निकाल प्राप्त होतील. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता www.karresults.nic.in...

लॉक डाऊन हा कोरोनावर पर्याय नव्हे-सतीश जारकीहोळी

आगामी 2023 सालची लोकसभा निवडणूक जिंकून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा माझा निर्धार असून त्यासाठीच मी माझ्या नव्या गाडीचा नंबर 2023 ठेवला आहे, अशी माहिती केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आपल्या...

कारचा नंबर आहे 2023 आहे खास उद्दिष्ट

अंधश्रद्धा निर्मूलना बरोबरच पुढील 2023 सालच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचे आपले ध्येय स्पष्ट करताना केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आज सोमवारी सदाशिनगर स्मशानभूमीत आपल्या केए 49 एन 2023 नंबर प्लेटच्या नव्या कोऱ्या कारगाडीचे विधिवत पूजन केले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस...

उघड्यावर सुरू आहे “या” पोलीस स्थानकाचा कारभार

अटक केलेला गुन्हेगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कॅम्प पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांसह 14 पोलिसांना काॅरंटाईन करण्याबरोबर हे पोलीस स्थानक सील डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील कामकाज आता पोलीस स्थानक इमारतीबाहेर उघड्यावर सुरू आहे. पोलीस अधिकार्‍यासह पोलीस कर्मचाऱ्यांना काॅरंटाईन...

बेळगावात लॉक डाऊनची गरज नाही- डी सी

बेळगाव जिल्ह्यात लॉक डाऊनची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट प्रचंड प्रमाणात वाढल्याने बेंगलोर शहर व ग्रामीण उद्या मंगळवार 14 जुलैपासून आठवडाभरासाठी लॉक डाऊन केले जाणार आहे. याबरोबरच राज्यातील बेळगावसह...

इतर तालुक्यासोबत बेळगावात लॉक डाऊन का नको?

कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे पण त्यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे दोन ते तीन दिवसांपासून बेळगाव व बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार मंदावला आहे अश्या परिस्थितीत कोरोना जर पुर्णपणे घालवायचा असेल तर लॉक डाऊन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील अथणी निपाणी गोकाक...

वस्तीच्या बसप्रमाणे आता बेळगावात असणार ‘वस्तीची विमानं”

रात्रीच्या वस्तीच्या बसगाड्या सर्वांसाठी सुपरिचित आहेत. मात्र आता "वस्तीची विमाने" या शब्दप्रयोगाची सवय यापुढे बेळगांववासियांना करून घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव विमानतळावर स्टार एअर कंपनीची दोन विमाने रात्रीच्या मुक्कामाला थांबून राहणार आहेत, म्हणजे रात्री "पार्क" केली जाणार आहेत. स्टार एअर...
- Advertisement -

Latest News

उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘या’ संघटनेचा गौरव

दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आज छ....
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !