26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 14, 2020

ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी बँका बंद!

राज्यातील सर्व बँका येत्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी बंद असणार आहेत. कर्नाटक सरकारच्या सचिवालयातर्फे काल सोमवारी तसा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व बँका सध्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतीलच त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दर शनिवारी...

राज्यात कोविडच्या तब्बल 25,839 अॅक्टिव्ह केसेस

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 64 रुग्णांसह राज्यात नव्याने एकूण 2,496 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 14 जुलै...

कोरोनाला न घाबरता त्याची चेन तोडा : आम. बेनके यांचे जनतेला जाहीर आवाहन

नियमांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आणि धीर न सोडता लढाऊ वृत्ती बाळगल्यास आपण कोरोनाचा नव्हे तर त्याच्या बापाला ही हरवू शकतो. तेंव्हा माझी जनतेला विनंती आहे. कार्यकर्ते मित्रमंडळींसह सर्वांनाच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला न घाबरता...

त्या 64 पॉजिटीव्ह मध्ये बेळगाव शहर तालुक्याचा मोठा आकडा

मंगळवारी बेळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर घातला असून ६४ पॉजिटीव्ह रुग्ण आढळले आहेत या 64 रुग्णांत 27 रुग्ण बेळगाव शहर परीसरातील आहेत. हा मोठा आकडा बेळगाव शहर परिसरातून आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा शहर परिसर तर हादरलाचं आहे या शिवाय आरोग्य...

डीसीसी बँक निवडणूक लांबणीवर

जिल्ह्यातील प्रतिष्ठेची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात डीसीसी बँकेची निवडणूक राज्य शासनाच्या आदेशावरून येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाचे निमित्त पुढे करून बेळगाव डीसीसी बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात होणारी ही निवडणूक आता...

बेळगाव हादरलं एका दिवसात नवीन 64 रुग्ण

एका दिवसात बेळगावात कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठला असून गेल्या 24 तासात नवीन 64 रुग्ण पोजिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे बेळगाव जिल्ह्याचा आकडा पाचशे पार झाला आहे. मंगळवारी बेळगावात 64 रुग्ण सापडले असून एकूण आकडा 561 झाला आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या...

या पाच तालुक्यात लॉक डाऊन जाहीर

अखेर बेळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात लॉकडाऊन झाला जाहीर झाला असून मंगळवारी रात्री 8 वाजल्या पासून याची अंमलबजावणी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना संक्रमणा बरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याची गंभीर दखल दखल घेत, बेळगाव जिल्ह्यातील...

हे आहेत जी एस एस आर पी डी कॉलेज मधील टॉपर

शशांक शानभाग जी एस एस मध्ये प्रथम जी एस एस कॉलेजच्या शशांक शानभाग याने पी यु सी द्वितीय परिक्षेत 98.17%टक्के गुण मिळवत कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जी एस एस कॉलेजने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही...

या” कचऱ्याचे साम्राज्याकडे कोणी लक्ष देईल का?

हिंडलगा येथील तरुण भारत प्रेसनजीकच्या विजयनगर - हिंडलगा रस्त्याशेजारी सध्या मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून या कचऱ्याची तात्काळ उचल करण्याची मागणी केली जात आहे. हिंडलगा येथील तरुण भारत प्रेसनजीक विजयनगर - हिंडलगा रस्त्याशेजारी सध्या...

शहापूरकडे जाणारा “हा” रस्ता ठरत आहे सर्वांसाठी त्रासदायक

गोवावेस अर्थात बसवेश्वर सर्कलकडून शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विकासाचे काम गेल्या जवळपास महिनाभरापासून अर्धवट अवस्थेत पडून असल्यामुळे पादचाऱ्यांना विशेषता दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. गोवावेसकडून शहापूर कडे (डाक बंगलामार्गे) जाणाऱ्या सुमारे 150 मी. लांबीच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !