22 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: Jul 31, 2020

जुलैअखेर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्यामध्ये

हवामान खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पर्जन्यवृष्टीच्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात यंदा आज शुक्रवार दि. 31 जुलै 2020 अखेर सर्वाधिक 332.2 मि. मी. पावसाची नोंद खानापूर तालुक्यात झाली असून सर्वात कमी 68.1 मि. मी. पावसाची नोंद अथणी तालुक्यात झाली आहे. खानापूर तालुक्याखालोखाल आज...

या शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

हेस्कॉम कार्यालयात कोरोनाचा शिरकाव मनापानांतर हेस्कॉम कार्यालय सीलडाऊन करण्यात आले आहे शहरात कोरोनाने आता कुठलीही जागा रिक्त ठेवली नाही. मनपा कार्यालयापाठोपाठ आता हेस्कॉम कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील कार्यालयात आणि नेहरूनगर येथील विभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली...

 राज्यात रुग्ण संख्येची सव्वा लाखाकडे वाटचाल : 72 हजारावर ॲक्टिव्ह केसेस

राज्यात आज आणखी 5,483 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 31 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,24,115 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे...

आता हरवलेल्या मंत्र्यांनाच शोधायची वेळ

संपूर्ण राज्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर सरकारने आता लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु म्हणावे इतके प्रामुख्य सरकारने दिलेले दिसत नाही, यासोबतच राज्यातील मंत्रीच गायब झाले असून सध्या मंत्र्यांना शोधण्याची मोहीम सुरु करा असे वक्तव्य...

जिल्ह्यात नव्याने आढळले 218 रुग्ण : आणखी 5 जणांचा झाला मृत्यू

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव शहरासह जिल्ह्यात आणखी 218 रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 3,237 झाली आहे. तसेच आज आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या...

कोरोनाची पॉझिटिव्हिटी!

जागतिक पातळीवरील महामारी ठरलेल्या कोरोनाने रोग, उपचार आणि औषधाची निगेटिव्हिटी सोडली तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी आणली आहे. दुरावलेली नाती कोरोनामुळे जबरदस्तीने का होईना एकत्र राहू लागली. नाईलाजास्तव का असेना पण एका घरात एका छताखाली बराच वेळ एकत्र राहण्याची वेळ...

स्वखर्चातून केली सुभाषनगरात सफाई

एका बाजूने एका गोष्टीचा तडा लागतो न लागतो तोच दुसऱ्या बाजूने दुसरी समस्या डोके वर काढू पाहते. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे अनेक नमुने दिवसेंदिवस पुढे येत असतात. याला कारणीभूत आहे ती ठिसूळ व्यवस्था आणि आळशी कर्मचारी. महानगर पालिकेपासून अगदी हाकेच्या...

मरणहोळ येथील शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न

मरणहोळ (ता. जि.बेळगाव) येथील 900 एकर शेतजमीन सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर करण्यात आले. मरणहोळ (ता. जि.बेळगाव) येथील कर्नाटक सीमेवर असलेली 900 एकर शेतजमीन...

नैराश्याच्या भरात युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

नैराश्याच्या भरात युवकाची रेल्वेखाली आत्महत्या नैराश्याच्या भरात एका युवकाने स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना अनगोळ चौथ्या रेल्वे गेटनजीक घडली. शरद रामचंद्र काटे (वय 27, रा. कणबर्गी) असे आत्महत्या करणाऱ्या दुर्दैवी युवकाचे नांव आहे. शरद त्याने काल गुरुवारी निराशेच्या भरात...

मेक देम स्माईल फाऊंडेशनचा “असा हा” कोरोना विरुद्धचा लढा

समस्या मुळापासूनच उखडून काढायची" हा उद्देशसमोर ठेवून मेक देम स्माईल फाऊंडेशनने बेळगांव शहर परिसरातील 10 कंटेनमेंट झोन्समध्ये कोरोना विरुद्धच्या आपल्या लढ्याला प्रारंभ केला आहे. मेक देम स्माईल फाऊंडेशनने कोरोना विरुद्धच्या आपल्या लढ्याची सुरुवात उपेक्षीत व्यावसायिकांपासून खास करून नाभिकांपासून सुरू केली...
- Advertisement -

Latest News

किणये येथील लक्ष्मी मंदिरात लाखांची चोरी.

बेळगाव तालुक्यातील किणयेत येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी चोरीचा हा प्रकार...
- Advertisement -

स्मार्ट बस स्थानकावर समजणार लाईव्ह स्टेटस

बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी बस स्थानक अनेक प्रकाराने चर्चेत येते. अस्वच्छता दुर्गंधी आणि बरेच काही त्यामुळे स्मार्ट सिटीची अवस्था सुधारणार कधी असा प्रश्न वारंवार...

अनेक तालुका पंचायत सदस्य ग्रामपंचायत साठी इच्छुक

निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. अजून तरी ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली नसली तरी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे...

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात असलेले बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश...

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !