21.4 C
Belgaum
Monday, March 8, 2021
bg

Daily Archives: Jul 30, 2020

बेळगावच्या अंजुमन संस्थेचा अभिनव उपक्रम

कोरोना महामारीमुळे अनेकांचे प्राण गेले आहेत तर अनेकांना उपचार योग्य वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे अंजुमन संस्थेने एक अभिनव उपक्रम राबवला आहे. ज्या रुग्णांना उपचार मिळत नाही त्यांच्यासाठी व ज्यांना श्वासाचा त्रास होत आहे त्यांना ऑक्सिजन मिळावे यासाठी अंजुमन हॉस्पिटलमध्ये...

शुक्रवारी सहापासून मद्याची दुकाने बंद

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील मद्याची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. याचबरोबर विविध ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रकात...

“गेट वेल सून “

पूर्ण जगासह, भारतातही आणि सध्या बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोरोना गल्लोगल्लीत व्यापला आहे. एक जरी रुग्ण आढळला तरी तेथील संपूर्ण भाग सीलडाऊन करण्यात येत आहे. आणि अशा सीलडाऊन केलेल्या भागाला पाहून जनतेची चिंता अधिकच वाढत...

“या” पंचायत कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल

सर्व सामान्यांना कर भरणा किंवा इतर कोणत्याही बिलाचा भरणा करण्यास उशीर झाला तर दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रशासनाने मात्र खानापूरच्या नगरसेवकाला चांगलीच सूट दिली आहे. खानापूर नगर पंचायतीच्या एका नगरसेवकांनी लाखो रुपयांचा कर थकीत ठेवला असून या कर्मचाऱ्याविरोधात कर्नाटक सरकारच्या...

मृतांच्या संख्येने ओलांडला 2 हजाराचा टप्पा : रुग्ण संख्येत 6,128 जणांची भर

राज्यात दिवसभर आढळणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 30 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 6,128 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या...

कौतुकास्पद..बेळगावतलं हे मंडळ करणार दीड दिवसाचा गणपती

गेल्या 73 वर्षात नाविन्यपूर्ण देखावे व भव्य श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करीत आलेल्या हुतात्मा चौक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने केवळ 2 फूट उंचीच्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना करून दीड दिवसाचा सार्वजनिक सण साजरा करण्याचा निर्णय...

गुरूवारी कोविड रुग्णांचे द्विशतक तर 50 रुग्ण झाले बरे

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा एकदा कोरोना पोजिटिव्ह रुग्णांचे द्विशतक झाले असून 202 नवीन रुग्ण सापडले आहेत.गुरुवारीच्या मेडिकल बुलेटिन मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण पोजिटिव्ह रुग्ण तीन हजार पार होत 3919 झाले आहेत. गुरुवारी 50 रुग्ण बरे...

रुग्णांचे हाल दवाखाने मालामाल

रुग्णांचे हाल दवाखाने मालामाल कोरोना महामारी सर्वत्र फैलाव होत आहे. या परिस्थितीत कोणत्याही दवाखान्यात रुग्णांना दाखल करून घेणे धोकादायक ठरत असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दरम्यान काही हॉस्पिटल...

सामान्य आजारांसाठी जनतेची ससेहोलपट “या” संघटनेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोरोनाव्यतिरिक्त होणाऱ्या अनेक आजारांमध्ये नागरिकांना दवाखान्याचे दरवाजे ठोठावावे लागत असून साधारण सर्दी खोकल्यासाठीही औषधे उपलब्ध होत नाहीत, यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे. नागरिकांची हि गैरसोय टाळण्यासाठी आज बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मार्च महिन्यापासून कोरोनाने संपूर्ण...

तो इनसिनरेटर लवकर हलवा

खासबाग व आसपासच्या भागातील रहिवाशांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन तो इन्स्नेरेटर हलवण्यात यावा ही मागणी केली आहे. हे संपूर्ण परिसर प्रदूषित करते आणि विहिरी आणि बोरवेल्स सारख्या जवळील पाणी दूषित करीत आहे. या सर्व वर्षांमध्ये याठिकाणी मानवी गर्भाशय आणि लेबर वार्ड...
- Advertisement -

Latest News

विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
- Advertisement -

महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !