Daily Archives: Jul 20, 2020
बातम्या
ॲक्टिव्ह केसेसची संख्या झाली 42,216 : नव्याने आढळले 3,648 रुग्ण
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 20 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी 3,648 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 67,420 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात आणखी...
बातम्या
सोमवारी शहर परिसरात आढळले 35 रुग्ण तर जिल्ह्यात 60
सोमवारी बेळगाव शहर आणि परिसरात 35 पोजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 60 आहे.
जिल्ह्यात 24 तासात नव्याने 60 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार सोमवार...
बातम्या
दहावीचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात*
कोरोना पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी परीक्षा अत्यंत सुरक्षेच्या उपाययोजनांसह पार पडल्या. शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या या परीक्षांचा निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी आज दिली आहे.
बंगळूरमधील मूल्यमापन...
बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली मनपा प्रगती आढावा बैठक
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध प्रशासकीय अधिकाऱयांची प्रगती आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला भेट देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली होती.
यावेळी प्रलंबित कामे वेळेवर आणि त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या....
बातम्या
आशा कार्यकर्त्याना पाहिजे योग्य मोबदला
कोविडचे वारे जसे भारतात सुरु झाले त्यादिवसापासून नागरिकांच्या सुरक्षेच्या सेवेसाठी आशा कार्यकर्त्या दिवसरात्र कार्यरत आहेत. परंतु त्यांच्या कामाचा योग्य मोबदला तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलत नसल्याची तक्रार करत गेले १२ दिवस आशा कार्यकर्त्यांनी संप पुकारला...
बातम्या
बीम्सचा गलथान कारभार ,चक्क शवांची केली अदलाबदल!
सामान्य रुग्णालाही योग्य उपचार न मिळणाऱ्या बीम्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड वॉर्ड बनविण्यात आले. पण जिथे सामान्य रुग्णांचीच इतकी परवड होते तिथे कोविड वर उपचार योग्य रीतीने झाले तरच नवल! त्यातच कोविड रुग्णांच्या शवांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार...
मनोरंजन
बेळगावच्या अनंत जांगळे यांची या नाट्य संस्थांच्या संघावर निवड
मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील नाट्य वितरक व व्यवस्थापकांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रम वितरक-व्यवस्थापक संघ या संस्थेची नव्याने स्थापना केली असून या संघटनेची पहिली सभा १९ जुलै २०२० रोजी झूम अँपद्वारे पार पडली. या सभेत २४...
बातम्या
सतीश जारकीहोळी यांच्या कोणत्या मागण्या रमेश जारकीहोळी पूर्ण करणार ?
केपीसीसी कार्याध्यक्ष असणारे माझे बंधू सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सर्व मागण्याची पूर्तता सरकारकडून निश्चितपणे केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिली.
शहरात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतप्रसंगी जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, केपीसीसी...
बातम्या
गटार बांधकामावेळी इमारतीचे नुकसान-
बेळगाव शहरातील आरएसएस कॉलेज जवळील देशपांडे चाळीच्या परिसरात गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या कामकाजादरम्यान येथील रहिवासी बाबू शामराव हणमशेट यांच्या घरच्या मागील बाजूच्या भिंतीचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या ८ दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न...
बातम्या
कोरोनाबाधित एजंटचा वावर, सब रजिस्ट्रार ऑफिसला टाळे!
बेळगाव सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कामकाजासाठी वकीलासोबत आलेला एक एजंट कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवारी सदर कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव सब रजिस्ट्रार ऑफिस अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये गेल्या शुक्रवारी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करणारा एक एजंट...
Latest News
विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
विशेष
महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...