26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 2, 2020

सातपैकी 3 शहरातील पॉजिटीव्ह-पोलिसाला देखील झाली लागण

बेळगाव शहरातील कोरोनाची दशहत कमी होताना दिसत नसून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात 15 रुग्ण आढळले असून दोघे मयत झाले आहेत त्यामुळे मयतांची संख्या देखील वाढून 4 झाली आहे. चौथा मयत रुग्ण हा अथणी येथील आहे. भोवी गल्ली,महंतेश नगर,शास्त्रीनगर,या भागातील हे...

बाधितांची संख्या झाली 18,016 : जिल्ह्यात आढळले आणखी 7 रुग्ण

आज 2 जुलै रोजी बेळगाव जिल्ह्यात 7 आणि राज्यात तब्बल 1,502 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवार दि. 2 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील...

कोनवाळ गल्ली नाला भिंत बांधकामाला प्रारंभ

शहरातील कोनवाळ गल्ली येथील नाल्याच्या कोसळलेल्या जुन्या भिंतीच्या ठिकाणी 51 मीटर लांबीची नवी आरसीसी भिंत बांधकामाचा शुभारंभ आज गुरुवारी सकाळी उत्साहात करण्यात आला. कोनवाळ गल्ली परिसराच्या माजी नगरसेविका सरिता पाटील यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत महापालिकेच्या फोर्टीन फायनान्स फंडातून कोनवाळ...

कोरोनाच्या बळीमुळे गुड्स शेड रोड सेकंड क्रॉस भाग सील डाऊन

बेळगाव शहरात गुड्स शेड रोड येथील 72 वर्षीय वृद्धाच्या स्वरूपात बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर गुरुवारी गुड्स शेड रोड सेकंड क्रॉस परिसर सील डाऊन करण्यात आला आहे. बेळगाव शहरात बुधवारी सकाळी एका 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील...

कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

मच्छे येथे आठ वर्षे बालकाचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला होता. मात्र दोन महिन्यांनंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. याकडे आता महानगरपालिकेने...

न्यायालय आवारात वाहनांना प्रतिबंध : आवारा बाहेर होत आहे गर्दी

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर सर्व वाहने न्यायालय आवाराबाहेर पार्क करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे बेळगाव न्यायालय आवाराबाहेर गुरुवारी वाहनांची गर्दी पहावयास मिळाली. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने न्यायालय आवारात पार्क केली जाणारी वाहने आवाराबाहेर थांबविली जावीत, असा आदेश...

पंधरा दिवस आधीच श्रावणातील पावसाचा अनुभव

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाज आणि त्यांचे अनुभव हे कधीही वाया जाणारे ठरताहेत. या वर्षी मान्सून जोरदार बरसेल अशी भाकीत हवामान खात्याने केली होती. मात्र ही भाकित आता फोल ठरू लागले आहे. मागील आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे तर...

ते पत्र व्हायरल करणाऱ्या विरोधात कारवाई करा

क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तीची माहिती उघड केल्याबद्दल लेखनाचा छंद जोपासणाऱ्या एका  साहित्यिक व्यावसायिकाने महानगरपालिका अधिकाऱ्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचा निर्धार केला आहे. गेल्या 21 दिवसांपूर्वी या व्यवसायिकाच्या आईचे निधन झाले.आईचे पार्थिव कोल्हापूरला रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.अंत्यसंस्कार झाल्यावर हे व्यावसायिक त्याच रुग्णवाहिकेतून...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !