Daily Archives: Jul 27, 2020
बातम्या
आता “या” ठिकाणची इलेक्ट्रॉनिक दुकाने होणार 6 वाजता बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन सराफी, लोखंड, स्टील व सिमेंट असोसिएशनप्रमाणे इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, बापट गल्ली बेळगावने आपल्या कार्यक्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक दुकाने दररोज सायंकाळी ठीक 6 वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर परिसर आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची...
बातम्या
राज्यात 1 लाखापेक्षा जास्त पॉजीटिव्ह : जिल्ह्यात आणखी 6 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत राज्यभरात तब्बल 5,324 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,01,465 इतकी झाली...
बातम्या
बेळगावात सोमवारी कोविड 155 इन तर 38 आऊट
बेळगावात कोरोनाचे पुन्हा एकदा शतक पार रुग्ण झाले असून जिल्ह्यात विविध भागांत 155 नवीन रुग्ण सापडले आहेत. सोमवारच्या 155 रुग्णां नंतर एकूण रुग्ण संख्या 2310 झाली आहे तर 38 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांचा आकडा देखील 705 झाला...
बातम्या
गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळींची भेट घेऊन निवेदन सादर केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साधेपणात उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. यामुळे या उत्सवाशी निगडित असलेल्या कामगारांना आर्थिक संकटाना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
या कामगारांना...
बातम्या
जनतेची दिशाभूल की जबाबदारी झटकण्याचे षडयंत्र?
दिवसेंदिवस कोरोनाबाबतीत येत असलेल्या धक्कादायक बातम्यांमधून जनता दिशाहीन झाल्याप्रमाणे वागत आहे. वैद्यकीय यंत्रणेकडून दररोज नवनवे हेवे-दवे समोर येत असून आधीच भयभीत झालेली जनता दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहे. अशातच राजकारणी मंडळी देखील आपापसातील हेव्यादाव्यांमुळे एकमेकांवर आरोप करीत जनतेला आणखीन भरकटवत...
बातम्या
माजी नगरसेवक संघटनेच्या मागणीला यश-आता मनपाचा अतिरिक्त कर भरावा लागणार नाही
सरकारतर्फे करण्यात आलेली १५ टक्के घरपट्टी वाढ कमी करता येत नाही. मात्र बेळगाव मनपाने लावलेले वाढीव कर घरपट्टीतून कमी केले जातील. तसेच यावर्षी जमत नसल्यास कर पुढील वर्षी भरा; दंड लागणार नाही, असे बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी...
बातम्या
मूर्ती लहान किर्ती महान!
कधी कधी लहान मुलं मोठ्यांना खूप मोठी शिकवण देऊन जातात. बेळगावच्या अगस्त्य उर्जित स्वामी या अवघ्या ७ वर्षाच्या चिमुरड्याने आपला उदात्त दृष्टिकोन समाजासमोर आणून अनेकांसाठी आदर्श घालून दिला आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने या चिमुरड्याला स्पायडर ज्युनिअरच्या नावाने संबोधित केले...
बातम्या
“या” कारणासाठी दोन दिवस एपीएमसी भाजी मार्केट बंद!
शहरातील कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या होलसेल भाजी मार्केटचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केले जाणार आहे. यासाठी येत्या बुधवार दि. 29 आणि गुरुवार दि. 30 जुलै रोजी सलग दोन दिवस एपीएमसी होलसेल भाजी...
बातम्या
खानापूर तालुक्यात आज आणखी 14 कोरोनाग्रस्तांची भर
खानापूर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज सोमवारी खानापूर शहरातील 9 जणांसह तालुक्यातील एकूण 14 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
विद्यानगर खानापूर येथील अनुक्रमे 36, 28, 36 व 17 वर्षे वयाच्या चार पुरुषांसह प्रभूनगर येथील 31...
बातम्या
अन्य तातडीच्या उपचारांसाठी शहरात स्वतंत्र हॉस्पिटल्सची मागणी
सध्या कोरोनाचे संकट गडद झाले असले तरी या रोगाखेरीज शहर उपनगरातील तातडीने उपचाराची गरज असणाऱ्या अन्य गंभीर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी शहरातील दोन हॉस्पिटल उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी शहरातील नागरिकांनी "हेल्प फाॅर नीडी" संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेल्प फाॅर...
Latest News
विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
विशेष
महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...