22.4 C
Belgaum
Monday, March 8, 2021
bg

Daily Archives: Jul 7, 2020

रमेश जारकीहोळी भेटणार जयंत पाटलांना….

कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी बुधवारी मुंबई दौऱ्यावर जाणार असून महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.बुधवार 8 जुलै रोजी मुंबईत उभय राज्यातील दोन्ही मंत्र्याच्या बैठकीत मान्सून पाऊस आणि पूर नियंत्रणावर चर्चा होणार आहे. बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात निर्माण...

राज्याची झपाट्याने 30 हजाराकडे वाटचाल : 500 कडे सरकत आहे बेळगांव

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 20 रुग्णांसह राज्यात एकूण 1,498 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 15 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना...

बेळगाव जिल्ह्यात 131 कंटेनमेंट, तर 45 ॲक्टिव्ह झोन्स!

कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आढळतो ते घर अथवा कार्यालयाचा परिसर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सील डाऊन करून "कंटेनमेंट झोन" म्हणून घोषित केला जातो. Kgis.ksrsac.in ने दिलेल्या माहितीनुसार सध्या बेळगाव जिल्ह्यात असे 131 कंटेनमेंट झोन आहेत. त्याचप्रमाणे 45 ॲक्टिव्ह झोन्स असून...

धोका वाढलाय आता दुप्पट क्षमतेने व्हा कार्यरत-जारकीहोळी यांच्या सूचना

येत्या दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक तीव्र होणार असल्यामुळे डॉक्टर्स, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्व कोरोना वॉरियर्सनी डोळ्यात तेल घालून दुप्पट कार्यक्षमतेने कार्यरत रहा अश्या सूचना जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आज मंगळवारी सकाळी...

कुक्कर माझ्या पैश्यानीच वाटले-रमेश जारकीहोळी यांची बोचरी टीका

मागच्या निवडणुकीत दिलेले कुकर चांगले आहेत काय?हे कुक्कर मागच्या निवडणुकीत मी दिले होते.पण त्याचा मोठेपणा दुसऱ्यानी घेतला.कोणाचे तरी पैसे आणि कोणतरी मोठेपणा मारतोय अशी टीका बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे नाव न घेता टीका केली. विजयनगर...

बटाटा पिकाचे मोठे नुकसान शेतकरी नेत्यांचा आंदोलनाचा इशारा

निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे बेळगाव तालुक्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई...

शिनोळीत आणखी तीन पॉजिटिव्ह-सीमेवरील गावात कोरोनाची दशहत वाढली

बेळगाव जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पाहिल्या शिनोळी या गावात कोरोंनां धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. मूळ गाव कुद्रेमनी असणाऱ्या आणि शिनोळीत क्लिनिक चालवत सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला लागण झाली होती त्या नंतर डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या...

हत्तरगी अपघातात कणबर्गी येथील वृद्धाचा मृत्यू

कणबर्गी येथील एका वृद्धाचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात हत्तरगी जवळ झाला असून या अपघातात त्याची पत्नी जखमी झाले आहे. ही घटना समजताच कणबर्गी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. तर मंगळवारी सकाळी संबंधित झालेल्या व्यक्ती वर अंत्यसंस्कार करण्यात येणार...

बेळगाव लाईव्ह”ची दखल : हटविला “तो” धोकादायक वृक्ष

टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण थिएटरसमोर रेल्वेमार्ग शेजारी असलेला जुनाट धोकादायक वृक्ष त्वरित तोडण्यात यावा, अशी मागणी आज सोमवारी सकाळी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले होती. त्याची तात्काळ दखल घेऊन वनखात्याने सायंकाळी हा वृक्ष हटविला. टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील अरुण...
- Advertisement -

Latest News

विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
- Advertisement -

महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...

शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !