Thursday, April 25, 2024

/

बेळगाव जिल्ह्यात 131 कंटेनमेंट, तर 45 ॲक्टिव्ह झोन्स!

 belgaum

कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आढळतो ते घर अथवा कार्यालयाचा परिसर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सील डाऊन करून “कंटेनमेंट झोन” म्हणून घोषित केला जातो. Kgis.ksrsac.in ने दिलेल्या माहितीनुसार सध्या बेळगाव जिल्ह्यात असे 131 कंटेनमेंट झोन आहेत. त्याचप्रमाणे 45 ॲक्टिव्ह झोन्स असून 86 झोन्स डीनोटिफाईड करण्यात आले आहेत.

वेबसाईटवरील नकाशानुसार कंटेनमेंट झोनसह बफर झोन 200 मीटरचा आहे. जिल्ह्यातील 89 क्रमांक पासूनचे कंटेनमेंट झोन्स आणि त्यांचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. नालबंद अथणी 131, जोशी मळा खासबाग 130, कंग्राळी बी. के. 129, धामणे 128, कलईगार गल्ली बेळगाव शहर 127, शेबाळ 126, संकोनट्टी 125, चिक्कट्टी 124, झुंजारवाड 123, अनंतपुर अथणी 122, शंकरनगर अथणी 121, पोलीस हेडकॉटर्स बेळगाव 120, करविनकोप्प 119, नेहरूनगर बेळगाव 118, कंग्राळी खुर्द 117, साई कॉलनी वडगाव 116, करीकट्टी 115, सदाशिवनगर बेळगाव 114, नागनुर केडी 113, बजंत्री गल्ली गोकाक 112, साईनगर अथणी 111, एमएमई एक्सटेंशन बेळगाव 110, भोई क

गल्ली बेळगाव 109, चंदन होसूर 108, यक्कची अथणी 107, उळागड्डी खानापूर (2) 106, उळागड्डी खानापूर (1) 105, धुपदाळ गोकाक 104, उळागड्डी खानापूर 103, गुडशेड रोड शास्त्रीनगर बेळगाव 102, यळेबैल 101, संकोटी अथणी 100, बोरगाव 99, हेब्बाळ हुक्केरी 98, टेलिकॉम कॉलनी सदाशिवनगर बेळगाव 97, काकती बेळगांव 96, सिंगरगुप्पी सौंदत्ती 95, वंटमुरी कॉलनी बेळगाव 94, बैलहोंगल 93, फुले गल्ली बेळगाव 92, लोकुर 91, कनादल 90 आणि कबलावी कित्तूर 89.

 belgaum

मंगळवारी मिळालेल्या पोजिटिव्ह रुग्णांत बेळगावात निलजी,बेळगुंदी आणि सह्याद्री नगर हे कंटेनमेंट झोन वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.