25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 3, 2020

‘दोन राज्यांच्या सीमेवर वाढला कम्युनिटी स्प्रेडचा धोका’?

दोन राज्यांच्या सीमेवर वाढला कम्युनिटी स्प्रेडचा धोका'-शिनोळी भागातून होणाऱ्या वाहतुकीने हा धोका वाढला आहे.कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिनोळी गावात क्लिनिक चालवणाऱ्या एका 40 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याने सीमेवरील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खेडे गावात कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे. डॉक्टरच्या...

त्यांना देखील क्वारंटाइन करण्याची गरज

पिस्तुलचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोराला हिंडलगा रोडवरील जनतेने जागरूकता दाखवून पकडून दिले होते.सराफी दुकानातून नेकलेस घेऊन पळ काढणाऱ्या दरोडेखोराला जनतेने पकडून चांगली धुलाई केली.पण शुक्रवारी त्या दरोडेखोराचा कोरोना पॉजीटीव्ह रिपोर्ट आला आहे. आता एक सिपीआय सह दहा पोलीस कर्मचारी...

बेळगाव जिल्ह्यात 101 कंटेनमेंट, तर 15 ॲक्टिव्ह झोन्स!

कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या ठिकाणी आढळतो ते घर अथवा कार्यालयाचा परिसर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सील डाऊन करून "कंटेनमेंट झोन" म्हणून घोषित केला जातो. Kgis.ksrsac.in ने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात असे 101 कंटेनमेंट झोन आहेत. त्याचप्रमाणे 15 ॲक्टिव्ह झोन्स असून 86 झोन्स...

राज्याची 20 हजाराच्या दिशेने वाटचाल : जिल्ह्यात आढळले आणखी 13 रुग्ण

गेल्या 24 तासात राज्यात आणखी तब्बल 1,694 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 3 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या...

बिजगर्णी येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

गतवर्षी अतिपावसाने तर यंदा लॉकडाउअन मुळे पिकाला योग्य भाव नाही या सर्वामुळे नुकसानदारी कर्जबाजारी झालेल्या बिजगरनी शेतकऱ्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ३ जुलै ) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली . मृत शेतकऱ्याचे नाव महेंद्र जयवंत जाधव...

दहावीची परीक्षा यशस्वी केल्याबद्दल बेनके यांनी दिले सर्वांना धन्यवाद!

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात बहुचर्चित दहावी अर्थात एसएसएलसी परीक्षा आयोजनाचा धाडसी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री सुरेश कुमार यांच्यासह विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ने-आण करण्याचे परिश्रम घेऊन परीक्षा यशस्वी करण्यास सहकार्य करणारे भाजप...

पोलीस निरीक्षकासह 10 कॉन्स्टेबल झाले क्वारंटाइन

दरोडेखोर आरोपी कोरोना पोजिटिव्ह झाल्याने बेळगावातील कॅम्प पोलीस स्थानक सील डाउन झाले असून 1पोलीस निरीक्षकासह 10 कॉन्स्टेबल क्वारंटाइन झाले आहेत. शुक्रवारी सकाळी आरोपीचा अहवाल पोजिटिव्ह आल्याने कॅम्प पोलिस स्थानक सॅनीटाइज करून सील डाऊन करण्यात आले आहे. सील डाऊन झालेल्या कॅम्प पोलीस...

हुश्शश्श….. पार पडली एकदाची दहावीची परीक्षा!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर होणार की नाही असे वाटत असणारी दहावीची परीक्षा आज अखेर सुरळीत व बहुतांशी सुरक्षित पार पडली. यामुळे परीक्षा मंडळ आणि शैक्षणिक संस्थांसह परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हुश्य...! असे म्हणत सुटकेचा निश्वास सोडला आहे. राज्यभरात सुमारे 8.50 लाख विद्यार्थी...

बेळगावच्या “जीवन रेखा”मध्ये होणार “स्वदेशी कोव्हीड व्हॅक्सिन” चांचणी!

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्या (बीबीआयएल) सहकार्याने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) तयार केलेल्या "स्वदेशी कोव्हीड -19 व्हॅक्सिनची" अर्थात कोरोना प्रतिकारक लसीची देशातील निवडक हॉस्पिटल्स आणि प्रयोगशाळांमध्ये जलदगती क्लिनिकल चांचणी घेतली जाणार आहे. बेळगावमध्ये ही चांचणी जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये...

रायफलने डोक्यात गोळी घालून एअरमनची आत्महत्या

एका एअरमनने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटर येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नांव अमिरखान रया (वय 24, रा. हरियाणा) असे आहे. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग सेंटरमध्ये नॉन...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !