Daily Archives: Jul 4, 2020
बातम्या
शनिवारी बेळगावात कोरोनाचे आणखी दोन बळी
राज्यात व बेळगावात पुन्हा एकदा कोरोनाने कहर घालण्यास सुरुवात केली असून शनिवारी राज्यात रेकॉर्ड ब्रेक असे 1839 नवीन रुग्ण सापडल्या नंतर तब्बल दोन बळी देखील गेले आहेत त्यामुळे कोरोना मुळे मृत झालेल्यांची संख्या 6 वर पोहोचली आहे.
दुपारी रायबाग कुडची...
बातम्या
राज्याने ओलांडला 21 हजाराचा टप्पा : एका दिवसात 42 बळी
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात राज्यात आणखी 1,839 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार...
बातम्या
राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी वाढती घसट येत आहे अंगलट
समिती ही पक्ष नसून विचारधारा आहे मराठी मनाच्या अस्मितेच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे. त्याची चौकट मराठी हिताच्या भोवतीच बंदिस्त आहे.या चौकटीला छेद देत विकासाचे बहाणे करत,त्यांच्या शिवाय काही कामे अडतात अशी कारणं सांगत हे तथाकथित नेते राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी...
बातम्या
सदाशिवनगर येथे विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
अभ्यासाचे दडपणातून मानसिक स्थिती बिघडलेल्या एका इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील सदाशिवनगर येथे आज शनिवारी उघडकीस आली.
आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव तन्मय महेंद्रकर (वय 23) असे असून तो हुबळी येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये...
बातम्या
तीन जिल्हा सशस्त्र दलाचे पोलीस बाधित
कोरोना फायटर म्हणून लढणाऱ्या नर्सला शुक्रवारी कोरोनाची बाधा झाल्यावर शनिवारी तीन जिल्हा सशस्त्र दलाच्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोगनोळी टोल नाका रायबाग अश्या विविध ठिकाणी या पोलिसांनी सेवा बजावली होती या शिवाय ते बेळगाव शहरातील पोलीस हेड क्वाटर्स मध्ये...
बातम्या
कणबर्गी रोड येथील भूसंपादनाच्या निषेधार्थ रयत संघटनेचे आंदोलन
बुडा स्कीम 160 अंतर्गत कणबर्गी रोड येथे सुमारे 4.50 हजार एकर जमीन ताब्यात घेतल्यानंतर बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) कोर्ट व पोलिसांची भीती दाखवून उर्वरित 200 एकर पिकाऊ जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघटनेने...
बातम्या
व्यवसायाने कासार महिला पॉजिटिव्ह -शहरात वाढली धास्ती
बेळगाव शहरात पोलीस डॉक्टर आणि कासार अश्या लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने जनतेत धास्ती निर्माण झाली आहे शनिवारी माळी गल्लीत कासार महिला पोजिटिव्ह आढळल्याने बांगडय़ा भरलेल्या महिलांत धास्ती वाढली आहे.
माळी गल्ली येथील व्यवसायाने कासार असलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली...
बातम्या
जिल्हा काँग्रेस अध्यक्षांना सतिश जारकीहोळी यांचा मंत्र
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी कार्यशैली बदलली पाहिजे.पक्षासाठी पूर्णवेळ काम करणे आवश्यक आहे.कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पक्षाने योजना आखली आहे.काँग्रेस हा केडर बेस्ड पक्ष आहे असे उदगार केपीसीसी सरचिटणीस आमदार सतीश जारकीहोळी यांनी काढले.
केपीसीसी सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारल्यावर बेळगावात प्रथमच दाखल झालेल्या सतीश...
बातम्या
शहरासह जिल्ह्यात होणार लॉक डाऊनची “कडक” अंमलबजावणी
राज्यभरासह बेळगाव जिल्ह्यात कोरोना महामारीने आपले तांडव सुरू केल्यामुळे या महामारीला लगाम घालण्यासाठी आज शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवार दि. 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन अंमलात आणला जाणार असून पोलीस खात्याने तशी तयारी केली आहे.
आज...
बातम्या
शिनोळी मार्गाने कोरोना बेळगावात येण्याचा धोका वाढला
शिनोळी येथील एका डॉक्टरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिनोळी आणि शिनोळी परिसरातील जवळ जवळ दोनशे लोकांचा संपर्क सदर डॉक्टरशी आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांच्यामुळे शिनोळीच्या बाजूने बेळगाव साठी धोका वाढला आहे
शिनोळीच्या...
Latest News
विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
विशेष
महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...