26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 5, 2020

शिनोळीत दोन महिला पॉजीटिव्ह

बेळगाव जवळीक कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या पहिल्या गावात आणखी दोन महिला पॉजीटिव्ह आढळल्या आहेत. या गावात सेवा बजावणाऱ्या एका डॉक्टरला कोरोना झाल्या नंतर त्यांच्या प्रायमरी संपर्कात आलेल्या शिनोळी येथील 40 जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यातील दोन महिलांना कोरोनाची बाधा झाली...

जिल्ह्यात रविवारी 11 कोरोनो बाधित

बेळगाव जिल्ह्यात रविवारी अकरा कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.यामध्ये वीरभद्र नगर मधील एका 48 वर्षाच्या मृताचा समावेश आहे. सध्या एकूण 74 कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.रविवारी अनगोळ,वीरभद्र नगर,हनुमान नगर ,सुभाष नगर या भागात कोरोना पॉजीटिव्ह...

म. फुले योजनेत बेळगावच्या या दोन रुग्णालयांचा समावेश

सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. बेळगाव येथील केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल...

जनतेसाठी महापालिका कार्यालय रहाणार बंद

कॅम्प पोलीस स्थानक सील डाऊन झाल्यानंतर केवळ दोनच दिवसात बेळगाव शहरातील आणखी एक शासकीय कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे. सुभाष नगर भागात कोरोना पॉजीटीव्ह रुग्ण आढळल्याने महापालिकेचे मुख्य कार्यालय जनतेसाठी बंद असणार आहे.जनतेच्या तात्काळ कामांकरिता गेट वर कोउंटर सुरू करण्यात...

वडगांवात डेंग्यूमुळे बारा वर्षीय बालक दगावला

बेळगावात एकिकडे कोरोनाची दशहत वाढत असताना डेंगूची ही दहशत वाढत आहे.रविवारी वडगांव भागात डेंगू मिळे एक बारा वर्षे बालक दगावला आहे. वरद किरण पाटील वय 12 वर्षे असे या मयत झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. डेंग्यू'मुळे उपचाराअभावी त्याचे रविवारी दुपारी...

रविवारी बेळगावात कडक लॉकडाऊन

बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊनची अमलबजावणी कडकपणे करण्यात आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. शहरातील एकही रस्त्यावर वाहन किंवा व्यक्ती दिसून आल्या नाहीत.दूध आणि औषध दुकाने सोडून अन्य दुकाने बाजारपेठ बंद होती.नेहमी गर्दी असणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानकावर कोणतीही वर्दळ दिसून आली...

त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास उशीर

बेळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. मात्र संबंधित मृतदेहावर रविवारी दुपारी 1 वाजता अंतिम संस्कार करण्यासाठी वाट पहावी लागली. शनिवारी दुपारी एक वाजता मयत झालेल्या पोजिटिव्ह रुग्णांवर कोविड नियमानुसार अंतिम...

हिपॅटायटीस ‘बी’ उर्फ पांढरी कावीळ-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

हिपॅटायटीस अर्थात यकृत दाह! यकृत हे मानवी शरीरातील अतिशय महत्वाचे अंग मानले जाते. यकृताची अनेक कार्ये आहेत. पचनामध्ये मदत करणे, पित्तरस तयार करणे, संसर्गजन्य रोग थोपवण्यास मदत करणे, काही विकर व हार्मोन्स तयार करणे, दूषित पदार्थ उत्सर्जित करण्यास मदत...
- Advertisement -

Latest News

उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘या’ संघटनेचा गौरव

दक्षिण काशी म्हणून सुपरिचित असलेल्या शहरातील श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीतर्फे कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आज छ....
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !