25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 8, 2020

कर्नाटक,महाराष्ट्र जलसंपदा मंत्र्यांची पाणी वाटप,पूरस्थिती बाबत चर्चा

कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि पूर परिस्थिती संबंधी चर्चा केली. अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्या बरोबरच कृष्णा नदीचे पाणी वाटप आणि आयोगाचा निवाडा अद्याप...

अबब…एका दिवसांत वाढले दोन हजार कोरोनाचे रुग्ण

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 27 रुग्णांसह राज्यात 2,062 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आणखी 54 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना...

‘बुधवारी बेळगावात 27 नवीन रुग्ण’

मंगळवारी 20 रुग्ण सापडल्या नंतर बेळगावात बुधवारी नवीन 27 रुग्ण आढळले आहेत.त्यामूळे गेल्या दोन दिवसात बेळगावात 47 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बेळगावात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा शंभरी पार होत 120 हुन अधिक झाला आहे तर एकूण रुग्ण संख्या स्थानिक...

निकृष्ट कामाबद्दल सरस्वती पाटील यांनी केली कंत्राटदाराची कानउघडणी!

एपीएमसी भाजी मार्केटपासून ते कंग्राळी खुर्द पर्यंतच्या रस्त्याची निकृष्ट दर्जाची डागडुजी करणाऱ्या कंत्राटदाराला जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी आज धारेवर धरून त्याची चांगलीच कानउघडणी केली. बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटसाठी कंग्राळी खुर्दवासियांनी स्वतःची शेकडो एकर जमीन देऊ केली आहे. तथापि...

उचल अंगारा कुक्कर कुणाचा?-

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात पुन्हा एकदा दररोज शाब्दिक कलगीतुरा रंगताना दिसत आहे.बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हातात येताच पुन्हा एकदा रमेश जारकीहोळी आक्रमक झाले आहेत. हिंडलगा येथे झालेल्या कार्यक्रमात सोमवारी रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी...

खानापूरला पावसाचा तडाखा : वाहून गेली असोग्यानजीकची तटबंदी

सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून मलाप्रभा नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे मलाप्रभा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे....

ऑनलाईन शिक्षणाची अंमलबजावणी : बाजारपेठेत स्‍मार्ट फोन्‍सचा दुष्काळ?

कोरोना प्रादुर्भावामुळे अचानकपणे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आल्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांची मागणी वाढली आहे. परिणामी शहरासह देशभरातील बाजारपेठेत सध्या त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी ऑनलाईन शैक्षणिक वर्ग घेण्यास सुरुवात केली असली तरी लॅपटॉप,...

जिल्ह्यात “कम्युनिटी ट्रान्समिशन”चे संकेत : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुनियाळ

कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा "कम्युनिटी ट्रान्समिशन" अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10 दिवसात जिल्ह्यात सामुदायिक प्रादुर्भावाला प्रारंभ झाला असून येणारे चार आठवडे अत्यंत निर्णायक आहेत, असे स्पष्ट...

कडोली येथील ज्योतिर्लिंग मंदिर फोडले

कडोली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी आपला डाव साधल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिरात साडे पाच वाजता भाविक दर्शनासाठी गेले असताना कुलूप तोडल्याचे...

टाटा एसच्या अँगलला गळफास घेऊन व्यापाराची आत्महत्या

फुलबाग गल्ली येथे एका व्यापाऱ्याने टाटा एस च्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मुदसर मोहम्मदहुसेन पन्हाळी वय 38 राहणार...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !