22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Jul 11, 2020

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या प्रकरणी होनगा बेळगाव येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकील कासीमसाब शेख...

आता आत्महत्या रोखण्यासाठी “हेल्प फोर नीडी”चा पुढाकार

लॉकडाउनच्या काळात समाजातील विविध घटकांवर कमालीचा ताण येऊन आत्महत्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. वाढत्या आत्महत्या ही चिंताजनक बाब असून त्या रोखण्यासाठी "हेल्प फोर नीडी" या संघटनेने विशेष असा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत चार ते पाच आत्महत्या रोखण्यामध्ये...

राज्यात 21 हजार तर राजधानीत 13 हजार रुग्ण ऍक्टिव्ह

सलग तिसऱ्या दिवशी बेंगलोर शहरात प्रचंड प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. आज एका दिवसात राज्यातील 2,798 रुग्णांपैकी एकट्या बेंगलोर शहरात 1,533 इतके उच्चांकी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 24 तासातील 70 पैकी 23 मृत्यू बेंगलोरमधील आहेत. बेंगलोर...

बंगळुरूत आठवड्याचा कडक लॉकडाऊन

कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे जनतेतून आणि विरोधी पक्षांच्या वतीने कोरिणाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने लॉकडाऊन लागू करण्याची मागणी करण्यात येत होती.सरकारकडून मात्र, सातत्त्याने राज्यात लॉकडाऊन होणार नाही अशी भूमिका मांडण्यात येत होती मात्र तज्ञ समितीच्या शिफारशीनुसार, वाढलेली कोरोना...

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा ओपीडीतले काही विभाग सील डाऊन करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी...

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी सूचना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी आणि रेल्वे खात्याच्या वरिष्ठ...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाने पावसाळ्यात एक झाड लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे आहे. होय, शहरातील टिळकवाडी नजीकच्या गुरुप्रसाद कॉलनी पलीकडे मंडोळी रोड शेजारील विस्तीर्ण माळरानावर हे ब्रिटिशकालीन...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी राघवेंद्र हळळूर यांची नियुक्ती झाली आहे.कौजलगी यांची बदली राज्य...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !