25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 15, 2020

“या” विद्यार्थ्यांनी मांडला आहे शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव

गोगटे सर्कल येथे स्टेट बँक ऑफ इंडियापासून रेल्वे ओव्हरब्रिजला जोडणारा "फ्लाय ओव्हर ब्रिज" तयार करण्याचा प्रस्ताव एम. एल. भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मांडला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. -4 अ (एनएच -4 ए) म्हणजे बेळगाव - पणजी महामार्ग हा शहराच्या मध्यवर्ती...

या” विद्यार्थ्यांनी मांडला आहे शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजचा प्रस्ताव

गोगटे सर्कल येथे स्टेट बँक ऑफ इंडियापासून रेल्वे ओव्हरब्रिजला जोडणारा "फ्लाय ओव्हर ब्रिज" तयार करण्याचा प्रस्ताव एम. एल. भरतेश पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मांडला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. -4 अ (एनएच -4 ए) म्हणजे बेळगाव - पणजी महामार्ग हा शहराच्या मध्यवर्ती...

राज्यात ॲक्टिव्ह केसेस आहेत 27,853

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 15 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी तब्बल 3,176 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 47,253 इतकी झाली...

शहर कोरोनाच्या तडाख्यातुन वाचवण्यासाठी लॉक डाऊन गरजेचा आहे का?

रोजच्या रोज बेळगाव शहर आणि परिसरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतंच चालला आहे शहरातील कोणताही भाग किंवा उपनगर कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही असा राहिला नाही.शासकीय अधिकारी नर्सेस डॉक्टर्स लॅबरोटरी मधील कर्मचारी आमदार आणि अन्य नागरिक असा चतुरस्त्र कोरोनाचा...

बुधवारचे ते 41 कोरोना रुग्ण या भागातील आहेत

बुधवारी बेळगाव शहरात जे 41 रुग्ण आढळले आहेत त्यापैकी बहुतांश रुग्ण बेळगाव शहर आणि परिसरातील आहेत. हिंडलगा जेल मधील 11 कैदी पोजिटिव्ह आले आहेत. बेळगाव शहरात 18 तर हिंडलगा 11 असे मिळून 41 पैकी 29 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. कोणत्या भागांत...

बेळगावात कोरोना रुग्ण एकूण सहाशे पार-41 वाढले

  बुधवारी बेळगाव जिल्ह्यात 41 नव्या कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे त्यामुळे एकूण आकडा सहाशे पार 602 असा झाला आहे.बुधवारी राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी एकीकडे 3 जण कोरोनामुळे दगावले असून त्यात 2 जण शहरातील...

  साध्या पद्धतीने सार्वजनिक गणेश उत्सव करू साजरा -बंदी नको

बेंगलोर शहराबरोबरच कर्नाटक राज्यात कोरोना चे संक्रमण वाढले आहे. कोरोना संक्रमणाची धास्ती घेतलेल्या, कर्नाटक सरकारने राज्यात या वर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करता येणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे बेळगावातील  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना समोर नवा पेच निर्माण झाला आहे.विघ्नहर्त्याच्या...

बेळगावात आणखी तिघांचा बळी

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बुधवारी कोरोनामुळे तीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.कोल्हापूर सर्कल जवळील एका 55 वर्षाच्या हॉटेल मालकाचा मृत्यू झाला आहे.अनगोळच्या 77 वर्षाच्या वृद्धाचा आणि अथणीच्या 58 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 18...

“ही” आहेत शहर परिसरातील कोरोनाबाधितांची ठिकाणे

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्याप्रमाणे बेळगाव शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून काही ठिकाणी एकापेक्षा जास्त रुग्ण एकाच घरामध्ये अथवा त्याच भागातील विविध गल्ल्यांमध्ये आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे न्यू गुड्स शेड रोड (शास्त्रीनगर) येथे शहरातील पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली...

पालिका कर्मचाऱ्याला लागण : कोनवाळ गल्ली कार्यालय सील डाऊन

बेळगाव महापालिकेच्या कोनवाळ गल्ली येथील उत्तर उपविभाग -1 या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे हे कार्यालय सील डाऊन करण्याचा आदेश मनपा आयुक्त के. एच. जगदीश यांनी दिला आहे. तसेच सदर कार्यालयातील 10 जणांना काॅरंटाईन होण्याची सूचना देण्यात...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !