25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 28, 2020

हालगा-मच्छे बायपासचा स्थगिती आदेश कायम!

शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्यामुळे आज मंगळवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी कर्नाटक उच्च न्यायालयाने वादग्रस्त हालगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाचा स्थगिती आदेश कायम केला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात आज मंगळवार दि.29 जुलै रोजी हालगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली. शेतकऱ्यांतर्फे वकील ॲड....

येणारी परिस्थिती नागरिकांना परवडणारी नाही

संपूर्ण जगात कोरोनामुळे मोठी उलथापालथ होत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चाललेला पाहून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला. जवळपास अडीच महिने कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. नागरिकांनीही यावेळेत संयम दाखविला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूणर्पणे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते....

सर्वाधिक रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात, अथणी दुसऱ्या क्रमांकावर

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळलेल्या 228 कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक 98 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. बेळगाव शहर आणि तालुक्याखालोखाल आज अथणी तालुक्यात 36, गोकाक 25, बैलहोंगल 15, चिकोडी 13 रायबाग, 11 रामदुर्ग, 10 हुक्केरी 8, खानापूर...

बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे द्विशतक सापडले 228 रुग्ण

गेल्या 24 तासांत राज्यभरात सलग पाचव्या दिवशी 5 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. 28 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण...

बेळगाव जिल्हा न्यायाधीशांची बदली

बेळगाव जिल्हा न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांची बदली कलबुर्गी येथील जिल्हा न्यायाधीश म्हणून झाली आहे. बेळगाव जिल्हा न्यायाधीशपदी चंद्रशेखर मृत्यूंजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश पाठविला आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग हे...

जिल्हा पंचायत सीईओ डॉ कें व्ही राजेंद्र यांची बदली-बनले मंगळुरूचे डी सी

बेळगाव जिल्हा पंचायतीचे सीईओ डॉ. कें. व्ही. राजेंद्र यांची बदली झाली असून त्यांची नियुक्ती दक्षिण कन्नड(मंगळुरू) जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोलार जिल्हा पंचायत सीईओ एच.व्ही.दर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी कोरोना सुरु झाल्यापासून...

बेळगावमध्ये कोव्हॅक्सीनला सुरुवात*

आंबेडकर रोड येथील जीवनरेखा रुग्णालयात कोरोनावरील मानवी चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ४० जणांना आणि त्यानंतर सुमारे १५० जणांच्या चाचणीचे उद्दिष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) तर्फे राज्यातील एकमेव रुग्णालयाची निवड करण्यात...

माजी नगरसेवकानी मानले खासदार मंत्र्यांचे आभार

कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे लोकांवर आर्थिक संकट कोसळले असल्यामुळे बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील जनतेकडून यंदाच्या वर्षी कोणताही अतिरिक्त वाढीव कर वसूल न करता तो पुढील वर्षी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार...

बेळगांवच्या पंडिताने दिला श्री राम मंदिर उभारणीचा शुभ मुहूर्त

उत्तर प्रदेशातील अयोध्या या रामजन्मभूमीत येत्या बुधवार दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी ऐतिहासिक श्री राम मंदिराचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा शुभमुहूर्त बेळगाव शहरातून गेला आहे. येथील एका...

‘कोरोना बाधित रुग्णांना आता होम आयसोलेशन’

57 वर्षावरील व्यक्तीला जर कोरोनाची बाधा झाली असेल तर त्यांना होम असोसिएशन मध्ये ठेवण्यात येत आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून बेळगावात पंधरा जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. घरात उपचार सुरु करण्यासाठी सरकारने हालचाली गतिमान केले आहेत. कोरोना बाधितमुळे...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !