Saturday, April 20, 2024

/

बेळगाव जिल्हा न्यायाधीशांची बदली

 belgaum

बेळगाव जिल्हा न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांची बदली कलबुर्गी येथील जिल्हा न्यायाधीश म्हणून झाली आहे. बेळगाव जिल्हा न्यायाधीशपदी चंद्रशेखर मृत्यूंजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश पाठविला आहे.

मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग हे गेल्या तीन वर्षांपासून बेळगावमध्ये कार्यरत होते. त्यांची आता कलबुर्गी जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.

कलबुर्गी जिल्हा न्यायाधीश राचाय्या तालिकोटी हे 31 जुलै रोजी सेवा निवृत्त होत आहेत त्या जागी सतीश सिंह यांची नियुक्ती झालो आहे तर चंद्रशेखर मृत्युंजय जोशी यांनी उडुपी जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.