22 C
Belgaum
Saturday, September 26, 2020
bg

Daily Archives: Jul 29, 2020

बेळगावात यु ट्यूब चॅनेलच्या नावे हनी ट्रॅपचा प्रकार- पाच जण अटकेत

यु ट्यूब चॅनेल मध्ये बातमी प्रसारित करतो असे सांगत महिलांना सोबत घेऊन हनी ट्रॅप प्रकरणी पाच लाखांची मागणी करत ब्लॅक मेल करणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला धाड टाकत रंगेहाथ पकडले आहे.दोन महिलांना सोबत घेऊन हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅक मेल करणाऱ्या...

बेळगाव शहर व तालुक्यात आज देखील सर्वाधिक रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळलेल्या 279 कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक एकूण 89 रुग्ण बेळगाव शहर व तालुक्यात आढळून आले असून त्यापैकी 65 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. बेळगाव शहर आणि तालुक्याखालोखाल आज गोकाक तालुक्यात 54, अथणी 40, रायबाग 28, हुक्केरी 23,...

शहरातील “हा” स्वयंसेवक झालाय कोव्हॅक्सीनच्या मानवी चांचणीसाठी सज्ज!

जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूवरील लस निर्मितीची प्रक्रिया आपल्या देशात सुरू झाली आहे. भारताने या लसीचा शोध लावावा आणि करोडो लोकांना त्याचा लाभ होऊन त्यांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने ताशिलदार गल्ली बेळगावचा धडाडीचा युवा स्वयंसेवक गौरांग गेंजी...

1.12 लाखावर गेली राज्यातील रुग्ण संख्या

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक अद्यापही आटोक्यात आलेला नसून गेल्या 24 तासांत राज्यभरात नव्याने 5,503 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 29 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5...

मार्गसूचीनुसार बकरी ईदचे आचरण करा : जिल्हाधिकारी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बकरी ईदचे आचरण करावे असे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी यावेळी सांगितले. ३१ जुलै तसेच काही ठिकाणी १ ऑगस्ट रोजी बकरी ईद...

जिल्ह्यात २७९ इन तर ६७ रुग्ण आऊट

बेळगाव जिल्ह्यात बुधवारी २७९ रुग्ण वाढले असून ६७ रुग्ण बरे झाले आहेत नवीन वाढलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांचा आकडा कमी आहे त्यामुळे हा देखील चिंतेचा विषय बनला आहे. बुधवारी २७९ रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णाचा आकडा वाढत जवळपास तीन हजारच्या घरात...

कोविड केअर सेंटर सुवर्ण विधानसौध मध्ये सुरु करा

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आज बेळगावच्या साई ग्रुप ऑफ फ्रेंड्सच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात हलगा येथील सुवर्ण सौधमध्ये कोविड केअर सेंटर उभे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस सर्वत्र पसरत आहे. प्रशासन, नागरिक यावरील...

निराधाराला मिळाला आधार

हलगा सर्व्हिस रोड वर गेले पाच दिवस अन्नपाण्याविना विव्हळत पडलेल्या एका भिक्षुकाला हलगा ग्राम पंचायत सदस्य सुनील कालिंग व फूड फॉर निडीचे सुरेंद्र अनगोळकर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या निराधार व्यक्तीला खाद्यपदार्थ देऊन तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात...

समर्थनगरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

शहरातील समर्थनगर वसाहतीमध्ये अलीकडे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. समर्थनगर येथे अलीकडच्या काळात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कळपा कळपाने रात्री उशिरापर्यंत समर्थनगर परिसरात मुक्त संचार करणाऱ्या...

तालुक्यात झपाट्याने फैलाव : एकाच कुटुंबातील 4 जण पॉझिटिव्ह

बेळगाव तालुक्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसून येत असून आज बुधवारी यळेबैल येथील एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यळेबैल (ता. बेळगांव) गांवातील एकाच कुटुंबातील 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 52 व 54...
- Advertisement -

Latest News

15 गुन्ह्यातून 150 वकिलांना दिलासा

बेळगाव येथील वकिलांनी कर्नाटक प्रशासकीय लवादसाठी (केएटी) जोरदार आंदोलन केले होते. तब्बल तेवीस दिवस हे आंदोलन करण्यात आले होते....
- Advertisement -

आजपासून दोन दिवस या भागात वीजपुरवठा खंडित

आज पासून म्हणजेच शनिवार दिनांक 26 व रविवार दिनांक 27 रोजी पासून मच्छे व पिरनवाडी या दोन गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सार्वजनिक...

शुक्रवारी बेळगाव मनपाने केलाय इतका दंड वसूल

बेळगाव मनपाने मास्क न परिधान करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईस सुरुवात केली असून दोनच दिवसांत जवळपास दीड लाख इतका दंड वसूल केला आहे.गुरुवारी 39 हजार रुपये...

लक्ष्मी नगर -समर्थ कॉलनीत कुत्र्यांचा हैदोस

रात्री-अपरात्री भटकी कुत्री नेहमीच त्रास देतात. परंतु शहरासह उपनगरात भटक्या कुत्र्यांसोबत पाळीव कुत्र्यांचा हैदोस सुरु आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील लक्ष्मीनगर येथील समर्थ कॉलनीत...

आंतरराज्य गांजा तस्करी करणारी टोळी गजाआड

शहर - परिसरात गांजा आणि इतर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धुमधडाका सुरु केला असून आज विविध ठिकाणी गांजाविक्री करणाऱ्या टोळ्यांना गजाआड...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !