26.5 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: Jul 1, 2020

यांच्या” आर्थिक मदतीसाठी पालकमंत्र्यांनी मागविली कागदपत्रे

बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांकडून कागदपत्रे मागविली असून लवकरच या व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी...

रूर्बन योजनेचा घोळ आणि विकासाचा झोल

खेड्याना स्मार्ट बनवण्यासाठी केंद्र सरकारने रूर्बन योजना सुरू केली. मात्र या योजनेत अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे घोळत घोळ सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कुठला गेला आहे. यासाठी योग्य नियमावली करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील...

अबब् राज्यात आढळते 1,272 रुग्ण : जिल्ह्याच्या संख्येत 8 जणांची भर

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यातील 8 रुग्णांसह राज्यात नव्याने तब्बल 1,272 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 1 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत...

बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

बेळगाव शहरात कोरोनाची दहशत वाढत असून आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृत्यूचा आकडा वाढून तीन झाला आहे. या अगोदर हिरेबागेवाडी येथील 84 वर्षीय वृद्ध महिला व अथणी येथील 42 वर्षीय पुरुषाचा देखील मृत्यू झाला होता.आता शास्त्री...

काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात 573 जणांवर होणार कारवाई

काॅरंटाईन नियमांचे उल्लंघन करून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 573 जणांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आला आहे. काॅरंटाईन प्रक्रियेचे जिल्हा समन्वय अधिकारी बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्या निर्णयावरून हा आदेश जारी करण्यात आला आहे. लॉक...

जूनअखेर खानापूर तालुक्यात सर्वाधिक 314.9 मि.मी. पाऊस

बेळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यांच्या ठिकाणी असणाऱ्या पर्जन्यमापन केंद्रांपैकी गेल्या 30 जून 2020 पर्यंत 314.9 मि.मी. इतकी सर्वाधिक पावसाची नोंद खानापूर तालुक्‍यातील पर्जन्यमापन केंद्रात झाली असून बैलहोंगल तालुक्यामध्ये 91.9 मि.मी. इतका सर्वात कमी पाऊस नोंदविला गेला आहे. खानापूर तालुक्यात दरवर्षी 30...
- Advertisement -

Latest News

…अन्यथा 5 जुलैपासून आंदोलन : शिवसेनेचा इशारा

बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !