Daily Archives: Jul 22, 2020
बातम्या
शहरासह जिल्ह्यात “या” ठिकाणी आढळले आहेत 219 रुग्ण
बेळगाव शहरासह जिल्ह्यात मंगळवार दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज बुधवार दि. 22 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध ठिकाणी नव्याने 219 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सर्वाधिक 93 रुग्ण अथणी तालुक्यातील आहेत.
बेळगाव शहरासह जिल्ह्यात गेल्या 24...
बातम्या
बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर नर्सवर केला हल्ला
बेळगावात एक रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या संतप्त नातेवाईक जमावाने रुग्णवाहिका जाळली या शिवाय डॉक्टर नर्स वर हल्ला करत जिल्हा रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली आहे
डॉ आंबेडकर रोड जवळ जिल्हा रुग्णांलया समोर हा प्रकार घडल्याने चांगलीच...
बातम्या
राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक : नव्याने आढळले 4,764 रुग्ण, बेळगाव तिसऱ्या स्थानी
बेळगाव जिल्ह्यासह राज्यात कोरोना प्रादुर्भावाचा पुन्हा उद्रेक झाला असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि. 22 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात नव्याने 4,764 रुग्ण आढळून आल्यामुळे...
बातम्या
द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आश्रय फौंडेशनची नोंद
२०१६ साली एचआयव्हीग्रस्त महिलांसाठी स्थापन केलेल्या आश्रय फौंडेशनची स्थापना करण्यात आली. संस्था स्थापन करणाऱ्या श्रीमती नागरत्ना एस. रामगौडा यांच्या कार्याची दखल घेत द इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आश्रय फौंडेशनची नोंद करून त्यांना गौरविण्यात आले.
संपूर्ण कर्नाटक तसेच महाराष्ट्रातही संस्था...
बातम्या
बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत कोरोना रुग्णांची डबल सेंच्युरी
राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली असून आज राज्यात ४७६४ कोरोनारुग्णांची वाढ झाली आहे. यासोबतच आज राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५८३३ इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात आज २१९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्य आरोग्य आणि...
बातम्या
“या” आमदार व तहसीलदारांमधील शीतयुद्ध जाणार विकोपाला?
रायबाग येथून बदली करण्यात आलेले तहसीलदार चंद्रकांत बजंत्री आणि भाजप आमदार दुर्योधन एहोळे यांच्यातील शीतयुद्ध विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सदर तहसीलदार आमदारांच्या हातचे बाहुले बनण्यास तयार नसल्याने त्यांचा राजकीय बळी देण्यात आला आहे.
सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, कंकणवाडी...
विशेष
तब्बल 2,740 कि.मी. नॉन स्टॉप प्रवास करून पत्नीला मिळवून दिले जीवदान!
गंभीररित्या भाजून जखमी झालेल्या आपल्या प्रिय पत्नीच्या त्वचा रोपणासाठी आवश्यक त्वचा आणण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 2,740 कि.मी. नॉनस्टॉप प्रवास करून बेळगावच्या केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील रोटरी स्किन बँकेतून उपलब्ध झालेली त्वचा गुजरातला नेऊन आपल्या पत्नीला जीवदान दिल्याची घटना अलीकडेच...
विशेष
दर्जेदार फोल्डेबल ऑनिंग, कॅनोपी बनविणारी बेळगावातील एकमेव कंपनी ‘सह्याद्री सिस्टिम्स’
अलीकडच्या काळात मोठमोठ्या शहरांमधील घरे, दुकाने, हॉटेल्स, बेकरी, रेस्टॉरंट, मॉल्स आदी ठिकाणी ऊन-पावसापासून संरक्षण देणारे विविध रंगांचे फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपी सर्वांचे लक्ष आकर्षून घेत असतात. या फोल्डेबल ऑनिंग आणि कॅनोपीचे बेळगावात देखील उत्पादन केले जाते. युवा उद्योजक ज्योतिबा...
बातम्या
सीमावासीयांना घेता येणार मातृभाषेतून शिक्षण !* शिनोळीत होणार शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र
मातृभाषेतून शिक्षण घेता यावे आणि कॅम्पस सिलेक्शनमधून नोकरीची संधी मिळावी यासाठी सीमाभागालगत शिनोळी येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दि. 19 जुलै रोजी शिवाजी विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार मा. उदय सामंत...
बातम्या
‘सरकार जबाबदारी झटकत आहे का?
आपला जीव, आपल्या हातात असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हंटले आहे. सरकारतर्फे अनेक नियम आणि अटी घालून दिल्या आहेत परंतु तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सरकारदरबारी तसेच वैद्यकीय क्षेत्रात कोणतीही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे...
Latest News
विविधांगी कलाकार : निशिगंधा कानूरकर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची...
विशेष
महिला आणि बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या : झुबेदाबी पठाण
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
गच्चीवर फुलवला रंगीबेरंगी मळा : लालन प्रभू यांचा यशस्वी प्रयोग
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
‘तिची’ शिक्षणासाठीची जिद्द पोहोचली यशाच्या शिखरावर
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...
विशेष
शिक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धा : डॉ. मधुरा
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध...