देशातील चौथा लॉक डाऊन 31 मे रोजी संपणार असून पाचव्या लॉक डाऊनची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
हा लॉक डाऊन जून 30 पर्यंत असणार आहे.या कालावधीत रात्री नऊ ते पहाटे पाच या वेळेत कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
.कंटेन्मेंट झोन वगळून जून 8 पासून धार्मिक स्थळे,हॉटेल,मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.