Daily Archives: May 14, 2020
बातम्या
येळ्ळूर डी नोटिफाय- तर सदाशिवनगर नोटीफाय
येळ्ळूर मधील कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आणि येळ्ळूरमध्ये निर्दिष्ट कालावधीत नवा रुग्ण आढळला नसल्यामुळे येळ्ळूरच्या कंटेन्मेंट झोनचे डी नोटिफिकेशन करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.
तोपर्यंत म्हणजे सदाशिवनगर सारख्या उच्चभ्रू वसाहतीत कोरोना बाधित महिला आढळल्याने सदाशिवनगर भाग सील करण्यात आला...
बातम्या
बेळगावसाठी रिलीफ…13 जण झाले कोरोनामुक्त
गुरुवारी एकीकडे सदाशिवनगर येथील 27 वर्षीय महिला कोरोना पोजिटिव्ह झाली असताना आजच बेळगाव शहरासाठी दिलासादायक बातमी आली असून एकाच दिवशी 13 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.बेळगाव जिल्ह्यातील 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत त्यामुळे बेळगावसाठी गुरुवारचा दिवस आनंददायी ठरला आहे.
या...
बातम्या
व्हेगा” कडून पोलीस खात्याला 200 हेल्मेटचे मोफत वितरण
सध्याच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात शहरातील व्हेगा हेल्मेट कंपनी आपल्या परीने भरीव सहाय्य करत आहे त्या अनुषंगाने गुरुवारी व्हेगा हेल्मेट कंपनीतर्फे पोलीस खात्याला 200 पोलीस हेल्मेट्स मोफत देण्यात आले.
कंपनीच्या कार्यालयांमध्ये गुरुवारी आयोजित कार्यक्रमात वेगाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चांडक यांनी पोलीस...
बातम्या
प्रशासन आक्रमक-पोजिटिव्ह महिलेच्या पती भाऊ व कार चालकांवर गुन्हा दाखल
मुंबईहून बेळगावात बेकायदेशीर रित्या प्रवेश केलेल्या तिघांवर ए पी एम सी पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंद झाला आहे.गुरुवारी कोरिनाची बाधा झालेल्या पी 974 या 27 वर्षीय सदाशिवनगर बेळगाव येथील महिलेचा पती भाऊ वाहन चालक या तिघांच्यावर मनपा अधिकाऱ्यांनी दिलेल्या...
बातम्या
पत्रकारांसाठीचे विशेष पॅकेज निश्चितपणे होईल मंजूर – आम. बेनके
कोरोना विरुद्धच्या लढ्यातील फ्रन्टलाइन वॉरियर्स पैकी एक असणाऱ्या पत्रकारांना राज्य शासनाकडून मदतीचे विशेष आर्थिक पॅकेज दिले जावे अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली असून पत्रकारांना हे पॅकेज निश्चितपणे मिळेल, असा विश्वास बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केला...
बातम्या
पास नसताना प्रवेश केल्यास फौजदारी गुन्हा
ई पास नसताना बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
मार्गदर्शक तत्वानुसार सेवसिंधु पोर्टल वरून ई पास मिळवून बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास अनुमती आहे.पण काही जण ई पास न घेता आडमार्गाने बेळगाव जिल्ह्यात...
बातम्या
कोरोनाचा पुन्हा मनपा हद्दीत प्रवेश : मुंबई कनेक्शन झाले सिद्ध
शहरात पी - 974 क्रमांकाची गर्भवती महिला कोरोना बाधित आढळून आल्यानंतर तबलीग मरकज नवी दिल्ली आणि अजमेर कनेक्शननंतर आता कोरोनाचे मुंबई - बेळगाव कनेक्शनही सिद्ध झाले आहे. सदाशिवनगर येथील संबंधित 27 वर्षीय महिला मुंबई येथून बेळगावात आली होती. सदर...
बातम्या
राज्यात नव्याने 22 कोरोना बाधित : 456 जणांना मिळाला डिस्चार्ज
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 981 वर पोहोचली असून काल बुधवारी सायंकाळपासून आज गुरुवार दुपारपर्यंत राज्यात 22 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
कर्नाटक राज्य शासनाने आज गुरुवारी दुपारी जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार काल...
बातम्या
बेळगावची 27 वर्षीय गरोदर महिला कोरोना पोजीटिव्ह
दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी म्हणजे...
बातम्या
बेळगाव परिसरात कसे असेल या महिन्याचे पर्जन्यमान…
या महिन्याचं पर्जन्यमान काय सांगतो मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाबरोबरच जोरदार वाराही वाहू लागला आहे. यावर्षी अनेक पर्जन्यमान पंचांगातून पाऊस समाधानकारक पडेल अशी सूचना दिली आहे.
त्यामध्ये मे महिन्यात ही काही प्रमाणात पावसाची हजेरी लागली आहे तर...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...