22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 19, 2020

सलून साठी आहे सरकारची अशी नियमावली

सलून आणि पार्लरसाठी मार्गदर्शक नियम- ताप, सर्दी,खोकला आणि घसादुखी असलेल्या व्यक्तींना सलूनमधे प्रवेश देऊ नये. मास्क शिवाय ग्राहक आणि कामगार याना सलून मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारात हॅन्ड सॅनिटायझर ठेवावे. केस कापणाऱ्या व्यक्तीने मास्क,डोके झाकून घेणे आणि एप्रन घालणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्राहकांसाठी...

दहावीचे वेळापत्रक जाहीर कधी आहे कोणता पेपर

कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाने (केएसईईबी) राज्यात येत्या 25 जून ते 4 जुलै 2020 दरम्यान घेतल्या जाणाऱ्या दहावी (एसएसएलसी) परीक्षेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दि. 25 जून : द्वितीय भाषा इंग्रजी कन्नड...

अखेर… आझाद गल्लीला मिळाली बॅरिकेटस पासून आझादी

आझाद गल्ली येथील कोरोना पोजिटिव्ह पी 418 ही महिला कोरोना मुक्त होऊन तीन दिवस उलटले तरी पांगुळ गल्ली आझाद गल्ली कांदा मार्केट भागातील बॅरिकेटस हटवले गेले नव्हते त्यामुळे या भागातील लोकांनी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पर्यन्त तक्रार केली होती.अखेर मंगळवारी...

राज्यात बेळगाव दुसऱ्यावरून आता चौथ्या क्रमांकावर

राज्यात गेल्या चोवीस तासात मंड्या आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना बाधित संख्येच्या क्रमवारीत काल राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेळगाव जिल्ह्याने आता चौथा क्रमांक गाठला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येच्या क्रमवारीत काल बेळगाव जिल्हा एकूण 116 रुग्णांसह...

रेल्वे मंत्री कॅटोंमेंट बोर्ड सदस्यांत बैठकीत मतभेद

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांनी केलेल्या विधानामुळे बोर्डाचे निर्वाचित सदस्य नाराज झाले.मंत्री आणि सदस्य यांनी परस्परविरोधी विधाने केली.अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांना हस्तक्षेप करावा लागला. राज्य सरकारकडून विकास कामासाठी निधी मिळाला नाही...

कोरोनाचे मुंबई कनेक्शन कर्नाटकसाठी ठरले आहे धोकादायक!

कर्नाटक राज्यात मंगळवारी एका दिवशी 149 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यापैकी तब्बल 106 जण मुंबई रिटर्न असल्यामुळे हे मुंबई कनेक्शन राज्याला धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्याने 149 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1395...

नागरी समस्या, घरपट्टी संदर्भात माजी नगरसेवकांची मनपा आयुक्तांशी चर्चा

शहरातील नागरी समस्यांसह वाढीव घरपट्टी संदर्भात माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चेअंती सरकारचा आदेश असल्यामुळे घरपट्टी संदर्भात आपण कांही करू शकत नाही. मात्र नगरसेवकांची मागणी आपण सरकार पर्यंत पोहोचू, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी...

असे आहे सतीश जारकीहोळी यांचे दातृत्व..

यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी लॉक डाऊन मध्ये आपल्या मतदारसंघात भाजीपाला आणि रेशनचे वितरण हजारो कुटुंबाना केले आहे.याशिवाय काही दिवसांपूर्वी मुबाईहून परतलेल्या एक हजार जनतेची आपल्या दडी येथील गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करून लोकप्रतिनिधी कसा असावा याचे...

सकाळच्या बुलेटिन मध्ये का हादरल कर्नाटक?

कर्नाटकात मंगळवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे.मंगळवारी 127 कोरोना पॉजीटिव्ह रुग्णांची नोंद कर्नाटकात झाली आहे.एकाच दिवशी शंभरहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची ही पहिलीच वेळ आहे. कर्नाटकातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 1373 झाली आहे.आजपर्यंत 530 रुग्ण...

मध्यवर्ती बाजारपेठेतील बॅरिकेड्स हटविण्याची व्यापाऱ्यांची मागणी

शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्त्यांवर गेल्या दोन महिन्यापासून घालण्यात आलेले बॅरिकेट्स तात्काळ हटविण्यात यावेत अशी मागणी रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणसे गल्ली व भातकांडे गल्ली येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणसे गल्ली व भातकांडे गल्ली येथील व्यापाऱ्यांनी...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !