27 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: May 15, 2020

जिल्हा न्यायालये राहणार बंद

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी राज्यातील जिल्हा न्यायालये सहा जून पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे. या संबंधीचा आदेश रजिस्ट्रार जनरल राजेंद्र बदामीकर यांनी जाहीर केला आहे.जिल्ह्यातील न्यायालये,कौटुंबिक न्यायालये,कामगार न्यायालये आणि औद्योगिक लवाद हे सहा जून पर्यंत बंद राहणार आहेत. न्यायालयीन...

बेळगाव शहरातील तीन विभाग कंटेनमेंट झोनपासून मुक्त

शहर विभागात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण सापडले आहेत. मागील दोन महिन्यापासून आठ रुग्ण सापडले असल्याने संबंधित विभागात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता यामधील तीन विभाग कंटेनमेंट मुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली...

आझाद गल्ली निर्बंधित क्षेत्र करावे 100 मी. चे : पांगुळ गल्लीवासियांची होत आहे कोंडी

शहरातील पांगुळ गल्ली ही आझाद गल्ली कंटेनमेंट झोनमध्ये येत असली तरी येथील या गल्लीचा रस्ता दोन्ही बाजूने सीलबंद करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक सेवेविना नागरिकांचे हाल होत आहेत. तेंव्हा प्रशासनाने एक तर याठिकाणी ये - जा करण्यासाठी पुरेसा मार्ग खुला करून...

जिल्ह्यात 8,134 जणांचे निरीक्षण पूर्ण : 6,519 नमुने निगेटिव्ह

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने एकही कोरोनाबाधित न आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याला दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5...

येळ्ळूर मधील रस्ते झाले खुले..

येळ्ळूर गावावरील निर्बंध हटविल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वतः हून काळजी घेण्याची वर्ज आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्बंध हटविण्यात आल्याचे पत्रक दिले आहे. येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित महिला आढळल्यानंतर संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यातआले होते. चार दिवसांपूर्वी बहुसंख्य...

राज्याने ओलांडला 1 हजाराचा टप्पा : नव्याने आढळले 69 रुग्ण

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते बेंगलोर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 15 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 69 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची...

रोगप्रतिकारक आंतरजिल्हा प्रवाशांचे विलगीकरण नाही

आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील तंदुरुस्त रोगप्रतिकारक (असिम्टॅमेटिक) प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे विलगीकरण (काॅरन्टाईन) केले जाऊ नये, याचा पुनरुच्चार राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्तालयाने शुक्रवारी एका आदेशाद्वारे केला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना ते...

त्या गरोदर महिलेमूळे आरोग्य खाते झाले हडबडून जागे

मुंबईतील धारावीहून आलेल्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोग्य खाते आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. ५ मे रोजी बेळगावात बेकायदा दाखल झाल्यावर ही महिला तपासणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये गेली होती.पण ती मुंबईहून आल्याचे कळताच तिला जिल्हा...

छायाचित्रकारांनी खचून जाऊ नये –

भारतासह जगभरातील कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अन्य क्षेत्राप्रमाणे छायाचित्रकारितेच्या व्यवसायावर देखील मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. यंदाचा संपूर्ण सिझन वाया गेल्यामुळे छायाचित्रकार खचून गेलेले दिसत आहेत. तथापि छायाचित्रकारांनी निराश होऊन खचून न जाता सकारात्मक ऊर्जा घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करावी,...

ग्रामीण भागातील क्वारंटाइनवर असणार सी सी टी व्हीची नजर

ग्रामीण भागात क्वारंटाइन असलेल्या लोकांवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे.कोरोना विषाणूमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे अनेकांना शाळा समुदाय भवन व इतर जागी व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र अनेक...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !