सलसलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.13) एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार बुधवार दि. 13 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव...
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व कुटुंब कल्याण सेवा आयुक्तांनी जाहीर केलेल्या शुद्धीपत्रकानुसार दुसऱ्या श्रेणीतील (रोगविरोधक) सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असले तरी आता त्यामध्ये कांही सूट देण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी यापुढे सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण...
सीईटी परीक्षा जुलै 30,31 रोजी होणार असून कर्नाटक सरकारचे गेट सीईटी गो हे कोचिंग अँप सीईटी आणि नीट परीक्षेला बसणार असलेल्या विद्यार्थ्यांना वरदान ठरणार असल्याची माहिती उप मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी दिली आहे.
एप्रिल 20 पासून...
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमधील अत्याधुनिक रिव्हर्स ट्रांस्क्रीप्शन पोलिमरेझ चेन रिॲक्शन अर्थात आरटी-पीसीआर प्रयोग शाळेचा (मॉलिक्युलर लॅब) उद्घाटन समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला.
केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते...
लॉकडाऊनमुळे गेल्या ४८ दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजारपेठ बंद करण्यात आली होती. मात्र आता जिल्हा प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पांगुळ गल्ली येथील व्यवसायिकांना अजूनही सुरु करण्यास मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे...
मंदिर ,मठ याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही पारंपरिक पध्दतीने पुरोहिताचे काम करतो.मात्र लॉकडाऊनमुळे सर्व पूजा अर्चा बंद झाली आहे. त्यामुळे आमच्यावरही संकट कोसळले आहे. तेव्हा सरकारने गांभीर्याने विचार करुन वंचित असलेल्या या घटकाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी कर्नाटक...
शहरातील बापट गल्ली येथील रस्त्यावर पडलेल्या 50 व 10 रुपये अशा दोन चलनी नोटा कोरोनाच्या भीतीने पोलिसांनी जाळून टाकण्यास सांगितल्याची घटना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. तथापि नोटा जाळून टाकण्याच्या पोलिसांच्या या अजब सल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते.
याबाबतची माहिती...
मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींवर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करत आहे.आजवर महानगरपालिकेने एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे.कोरोनामुक्त बेळगाव करण्यासाठी महानगरपालिका ही मोहीम राबवत आहे.
सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर देखील कारवाई केली जात आहे.महानगरपालिकेने या नियमाच्या अंमलबजावणीसाठी...
देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती.
हुबळीत अडकून पडलेल्या राजस्थानमधील कामगार,व्यापारी,विद्यार्थी यांना घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर घालेली श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे...
कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रहदारीमुळे सतत धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कपिलेश्वर कॉलनीतील रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला असून या रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वेगवेगळ्या कारणासाठी कपिलेश्वर कॉलनीतील रस्ता...