कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराज्य वाहतूक बंदीच नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे मूळचे कारवारचे असलेल्या आणि भरूच (गुजरात) येथे निधन पावलेल्या असिफ लतीफ सय्यद यांच्यावर नाईलाजाने कराड (महाराष्ट्र) येथे दफन विधी करावा लागल्याची घटना नुकतीच घडली.
कारवार येथून कामासाठी गुजरातमधील भरुच येथे गेलेले...
राज्यात येत्या शुक्रवार दि. 22 मे 2020 पासून प्रायोगिक तत्वावर दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
बेळगाव येथे बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश अंगडी म्हणाले की, 22 मे पासून बेंगलोर...
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार दि 20 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने 67 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1,462 इतकी झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात मात्र सलग...
कॅम्प भागातील एका तरुणीला वेळेत उपचार मिळाले नसल्याने चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला होता.दवाखाने कॅम्प भागातील बंद असल्यामुळे त्या तरुणीला उपचार मिळाले नव्हते.याबद्दल बेळगाव लाईव्हने वाचा फोडली होती.त्याची गंभीर दखल आरोग्य खात्याने घेऊन 464 दवाखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली...
कोरोनासाठी अर्सेनिक अल्ब 30 या औषधाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सल्ला दिला जातो. आता सर्वत्र हे औषध लोकांमध्ये वितरित केले गेले आहे.
बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने या औषधांच्या वितरणासाठी पुढाकार घेतला आहे.हे प्रतिबंधात्मक औषध सर्व सामान्य लोकांना विनामूल्य दिले जात...
सरकारने विणकर व्यवसाय करणाऱ्या मालकांना पॅकेज जाहीर केले. मात्र मागावर काम करणाऱ्या कामगारांना कोणतेच पॅकेज जाहीर केले नाही. यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही काम केल्यानंतरच साड्यांचे उत्पादन होते. असे असताना आमच्याकडे दुर्लक्ष केले असून तातडीने विणकर कामगारांची नोंद...
केंद्र किंवा राज्य सरकार शेतकऱ्यांना पैकिज जाहीर करते. मात्र ते खरोखरच गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते काय? याचा विचार कोणीच करत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या आजोबांच्या नावे जमिनी असतात.वारसा झाला नसल्यामुळे शेतकरी असूनही अनेकांना योजनांपासून मुकावे लागत आहे. तेव्हा गावपातळीवर त्याची चौकशी...
लॉक डाऊनमुळे गेल्या सुमारे दोन महिन्यापासून नृत्य शाळा बंद असल्यामुळे सर्व कलाकारसह नृत्य शाळा मालकांना फार मोठा फटका बसला आहे. तेंव्हा सर्व नियमांचे पालन करीत फक्त पाचच मुलांना घेऊन नृत्य शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जावी. त्याचबरोबर सरकारने जाहीर...
जनतेच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस आणि होमगार्ड यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने हेल्प फॉर निडी या संस्थेतर्फे वॉटर प्युरीफायर देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
ट्रॅफिक पोलीस स्थानकात एसीपी चंद्रप्पा,एसीपी कल्याणशेट्टी,सीपीआय श्रीनिवास हंडा, सीपीआय संतोष कुमार,महिला पीएस आय एल.एच.नलवडे यांच्या...
बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस येथे कोरोना संदर्भातील नियम आणि आदेशाचे खुलेआम उल्लंघन केले जात असल्याची तक्रार भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाकडे करण्यात आली आहे.
बेळगाव मुख्य पोस्ट ऑफिस येथे कोरोना संदर्भातील नियम आणि आदेशाचे खुलेआम उल्लंघन केले...