22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 6, 2020

हट्ट न पुरवल्याने बालकाची आत्महत्या

आई वडिलांनी आत्याच्या घरी जाण्याचा हट्ट न पुरवल्याने नाराज झालेल्या चौदा वर्षीय बालकाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात घडली आहे. आयुष बाळाराम धामणेकर वय 14 रा.कुद्रेमानी बेळगाव असे या गळफास लावून घेतलेल्या विध्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी...

खाकी पाठीमागचा, माणुसकीचा झरा…

पोटासाठी माणसाला गावाच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडाव्या लागतात. कधी कधी असे पोटार्थी बाहेर गेलेल्या लोकांना आपल्याच गावात येताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच कथा आहे राघवेंद्र भट आणि कविता भट यांची. . हे मनस्वी कुटुंब गेली 11 वर्षे पुण्यात वास्तव्यास...

ईद संपेपर्यंत लॉक डाऊन वाढवा-अंजुमन संस्थेची मागणी

जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लॉकडाऊनचा कालावधी रमजान ईदपर्यंत वाढवावा अशी मागणी अंजुमन इस्लाम संस्थेच्यावतीने जिल्हाप्रशासनाला करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील मुस्लिम धर्मियांनी रमजान साध्या पद्धतीने आणि आपल्या घरात साजरी करावी असे आवाहन बेळगाव अंजुमन इस्लाम संस्थेचे अध्यक्ष राजू सेठ यांनी...

नाभिक धोबीना पाच हजारांचे आर्थिक सहाय्य-येडीयुरप्पा यांचे पॅकेज

लॉक डाऊनमुळे समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या नाभिक,धोबी,रिक्षा आणि टॅक्सी चालक,बांधकाम मजूर,विणकर आणि अन्य वर्गासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी 1610 कोटी रू च्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे.बंगलोरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाभिक आणि धोबी याना प्रत्येकी पाच...

तालुक्यात उद्योग खात्री कामांना चालना

लॉक डाऊनमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. अशा परिस्थितीत अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तालुक्यात उद्योग खात्री योजनेतून पुन्हा कामाला गती देण्यात आल्याचे दिसून आले आहे. कोरोना मुळे अनेकांना उपासमारीची वेळ आली. सध्या उद्योग खात्रीतून विविध कामांना चालना...

एलकेजी युकेजी बाबत संभ्रमावस्था

संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे. लॉक डाऊन परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे शाळांना सर्वात आधी सुट्टी देण्यात आली होती. विशेष करून एलकेजी आणि यूकेजी प्रवेश प्रक्रिया बद्दल बाबत अजूनही पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र शिक्षण खात्याने याबाबत कोणताच निर्णय घेतला...

स्वतःवर गोळ्या झाडून डी सी बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर सेवा बजावणाऱ्या पोलीस गार्डने स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. प्रकाश गुरवन्नावर (वय ३२ ) असे त्याचे नाव आहे. शहर राखीव दलात पोलीस म्हणून कार्यरत होता.जिल्हाधिकारी बंगल्यावर सेवा बजावत होता. पोलिसांनी दिलेल्या...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !