Daily Archives: May 16, 2020
बातम्या
बेळगावचे कोरोना व्यवस्थापन ..बघणार प्रादेशिक आयुक्त
बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आम्लन आदित्य बिश्वास यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्याचा आदेश राज्याचे मुख्य सचिव विजय भास्कर यांनी जारी केला आहे.एक कर्तव्यदक्ष,कडक आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून आम्लन बिश्वास यांची ओळख आहे.
त्यांच्याकडे बेळगाव,कारवार आणि विजापूर या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात...
बातम्या
जिल्ह्यात 8,017 जणांचे काॅरन्टाईन पूर्ण : 81 अहवाल प्रलंबित
बेळगाव जिल्ह्यात गेल्या या दोन दिवसात नव्याने एकही कोरोनाबाधित आढळला नसून बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार शनिवार दि. 16 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 8,017 जणांचा...
बातम्या
प्रतिकूल परिस्थितीशी प्रामाणिक लढा देणारे मनोज व अभिषेक
एक भाऊ 21 वर्षाचा तर एक भाऊ 18 वर्षाचा आहे. एका खाजगी गाडीवर वाहन चालक असलेल्या वडिलांचा 17 वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. मानसिक खच्चीकरण यामुळे आईचेही 8 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे दोघेही भाऊ निराधार होऊन बेळगावात मामाकडे आश्रयाला आले...
बातम्या
राजेंद्र चोळण यांनी दिली कोरोंना हॉटस्पॉट हिरेबागेवाडीला भेट
हिरेबागेवाडी येथे कोरोना बाधित मोठ्या संख्येने आढळल्याने अनेकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत देखील तेथील शेती व इतर व्यवसाय बंद पडले आहेत. याचा अहवाल घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक राजेंद्र चोळण यांनी नुकतीच हिरेबागेवाडी गावाला भेट दिली...
बातम्या
कोरोना सोबत या रोगाशी देखील झुंझताहेत मजगांव ग्रामस्थ
कोरोनाचे संकट असतानाच मजगाववासीयांना आता आणखी एका संकटाशी सामना करण्याची वेळ आली आहे.कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देश लढत असताना मजगावच्या जनतेला मात्र एकाचवेळी कोरोना आणि डेंग्यूशी सामना करावा लागत आहे.
मजगावमधील फक्त लक्ष्मी गल्लीत आजवर डेंग्यूचे तीस रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे...
बातम्या
घरपट्टी वसुली आदेश त्वरित मागे घ्यावा : माजी नगरसेवकांची मागणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने घरपट्टी वसुलीचा आपला आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी शहरातील माजी नगरसेवक संघटनेने केली आहे.
बेळगाव शहर माजी नगरसेवक संघटनेतर्फे माजी महापौर...
बातम्या
सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील बाधितांच्या आकडा 108 वर स्थिर
बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे.
शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली नसल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याला...
बातम्या
लग्नांमध्ये येऊ शकतात फक्त 50 पाहुणे
ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला आणि लहान मुलांना बंदी-लॉक डाऊन मुळे सारी परिस्थिती अवघड झाली आहे, सध्या काही नियम शिथिल केले जात असून कर्नाटक सरकारने विवाह सोहळ्या संदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे, कोणत्याही विवाह सोहळ्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांना...
बातम्या
शेतकर्यांचे नुकसान झाले तर मी देईन राजीनामा: मुख्यमंत्री
सुधारित एपीएमसी कायद्यामुळे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल हा विश्वास
एपीएमसी कायद्याचे उदारीकरण करण्याच्या अध्यादेशाचा बचाव करीत मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा म्हणाले की, जर शेतकऱ्यांच्या हितावर परिणाम झाला तर ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एक मिनिटही जास्तवेळ थांबणार नाहीत.
विरोधी पक्षांचे आक्षेप...
बातम्या
शाळा कधी सुरू होणार?
कर्नाटक सरकारने सर्व प्रकारच्या शाळा दोन सत्रांमध्ये भरवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी 7:50 ते दुपारी बारा वीस आणि दुपारी बारा वीस ते सायंकाळी पाच या दोन सत्रांमध्ये शाळा भरली जाणार आहे. सकाळच्या सत्रात 7:50 ते 8 प्रार्थना होणार असून...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...