मागील महिना ते दीड महिन्यापासून लॉक डाऊन असल्यामुळे अनेक मद्याची दुकाने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे तळीराम जेथे दारू मिळेल तेथे धडपडू लागले आहेत. मात्र अजूनही बेळगावातील तळीरामांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी रेडझोन आहे त्या ठिकाणचे...
जमिनीच्या वादातून चुलत भावाने आपल्या रिवॉल्वरने बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य चिंतामणी रामाप्पा मिटी यांची गोळ्या घालून निघृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी मुडलगी तालुक्यातील रामापुर गावामध्ये घडली.
55 वर्षीय मेटी यांच्या छातीत दोन गोळ्या डागण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मेटी...
गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात आणखी 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शुक्रवार दि. 1 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 589 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे रायबाग येथे 3 रुग्ण आढळून आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना...
लॉक डाऊन परिस्थिती उद्भवली आणि अनेक जण घरीच बसून आहेत. अशा परिस्थितीत देखील काही संस्था प्राण्यांच्या पोटापाण्यासाठी झटत आहेत तर पक्षांकडे ही कुणीतरी लक्ष देण्याची गरज आहे. नुकतीच बेळगाव येथे अग्निशामक दलाने पतंगाच्या मांजात अडकून पडलेल्या घारीला जीवदान दिले...
बेळगाव शहरात सतत सामाजिक कार्यकर्त्यांत अग्रेसर असणाऱ्या जाएन्टस या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जखमी महिलेला वेळेत इस्पितळात दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
कामगार दिनानिमित्त शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना फळांचे वाटप करून घरी परतत असताना टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयासमोर सांवगाव येथील रहिवासी...
लॉक डाऊन'मुळे अनेक कामगार परराज्यात अडकून पडले आहेत. बेळगावातील काही कामगारही बाहेर अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. अशीच घटना गोव्यातही घडली आहे. मात्र आमदार सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.
गोवा पणजी येथे बेळगावातील चिखलगुड...
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन झाले असताना आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना मात्र नित्यनेमाने आपली सेवा बजावण्यासाठी सज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे सांबरा येथील अशा कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कार्यकर्त्या ही 24तास सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे.
जनसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून त्यांनी...
गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती ने आमची स्वप्न उद्ध्वस्त केली आणि यंदा तशाच नुकसानीचा सामना करत असताना आता "कोरोना"च्या शापाने आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहे, हे निराशाजनक उद्गार आहेत बेळगाव शहरासह जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचे.
कोरोना विषाणूची दहशत आणि देशव्यापी लॉक...
लॉक डाऊन काळात येळ्ळूर के एल ई इस्पितळात दिवसभर 3 मे पर्यंत बाह्य रुग्ण ओ पी डी सुरू आहेत.
यात मॆडीसिन,शस्त्रचिकित्स,नाक कान घसा,नेत्र विभाग,लहान बाळांचॆ विभाग,हाडांचॆ विभाग,मानसिक विभाग,मूत्रशास्त्र
श्वासोच्छास,चर्मरोग,प्रयोगालय,रक्त भंडार,क्ष-किरण व सोनोग्राफी,स्त्रीरोग व प्रसूति विभाग (नार्मल व सिजॆरिअन सहित_) आणि ऒषधालय...
वटवाघळांमुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण अथवा प्रसार होत नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट वटवाघळांमुळे मनुष्याला होणारे फायदेच जास्त आहेत, अशी माहिती बेळगावसह पश्चिम घाटातील वटवाघुळ संवर्धक संशोधक राहुल प्रभुखानोलकर यांनी दिली आहे.
"बेळगाव, वटवाघूळ आणि कोरोना" या विषयावर बोलताना...