19.5 C
Belgaum
Thursday, October 1, 2020
bg

Daily Archives: May 29, 2020

हुतात्मा दिनासाठी हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम

1 जुन हुतात्मा दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनिल हेगडे आणि सहकारी हिंडलगा यांनी शुक्रवारी ही स्वच्छता मोहीम राबविली. हुतात्मा दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बॉक्साइट रोड, हिंडलगा...

साध्या पद्धतीने गणेशोत्सवाचा निर्णय घेणारे “हे” पहिले मंडळ

भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन शहरातील लालबहादूर शास्त्री चौक जालगार गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा आपला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेता आहे. हा निर्णय घेणारे हे शहरातील पहिले सार्व.गणेशोत्सव मंडळ आहे. जालगार...

शंभरी पार झाला कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा

कोरोनाच्या बाबतीत बेळगाव जिल्ह्याला शुक्रवारचा दिवस दिलासादायक ठरला आहे कारण शुक्रवारी राज्यात 248 पोजिटिव्ह रुग्ण आढळले आढळले तरी बेळगावात मात्र एकही रुग्ण वाढला नव्हता. सायंकाळीच्या बेळगावच्या लोकल बुलेटिन मध्ये 12 रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळे निगेटिव्ह झालेला...

24 तासात राज्यात 248 रुग्ण : 2,781 झाली बाधितांची संख्या

कर्नाटक राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 248 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यापैकी रायचूर जिल्ह्यात सर्वाधिक 62 रुग्ण आढळून आले असून बेळगाव...

‘किंगफिशरला दिले जीवनदान’

फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी जखमी झालेल्या किंगफिशर पक्षाला जीवनदान दिले.गुडस शेड रोड येथे किंग फिशर पक्षी जखमी अवस्थेत असल्याचे फेस फ्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते सुनील चोळेकर यांना दिसून आले त्यांनी ही माहिती संतोष दरेकर यांना दिली दरेकर यांनी त्वरित तेथे...

तेलगू मोची समाजाला मिळवून दिली मदत

लॉक डाऊनमुळे आर्थिक समस्येत सापडलेल्या तेलगू मोची समाजाला कर्नाटक सरकारने पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.आमदार अनिल बेनके यांनी ही मदत मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कॅम्प भागातील तेलगू मोची समाज हा चप्पल,बूट तयार करणे,दुरुस्ती करणे हा...

नुकसान भरपाईसाठी पूरग्रस्तांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. तेंव्हा तत्पूर्वी मागील वर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या शहरातील विशेषतः अनगोळ येथील गोरगरिबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संबंधित नुकसानग्रस्तांच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अनगोळ येथील प्रभाग क्र. 6 चे...

माजी महापौरांनी हटविला रस्त्यावरील पाईप्सचा धोकादायक ढिगारा

काँग्रेस रोडवर दुसऱ्या रेल्वे गेटनजीक दुभाजकाला लागून रस्त्यावर टाकण्यात आलेला रहदारीला धोकादायक ठरणारा पाण्याच्या पाईपचा ढिगारा माजी महापौर व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या पुढाकाराने हटविण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. काँग्रेस रोड येथे स्मार्ट सिटी अंतर्गत गटार बांधकामाबरोबरच...

राज्यातील नव्या 178 रुग्णांपैकी तब्बल 157 महाराष्ट्र रिटर्न!

कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज शुक्रवार दि. 29 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 178 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,711 इतकी झाली आहे....

कत्तींबाबत निर्णय घेण्यास मुख्यमंत्री व राज्याध्यक्ष समर्थ

भारतीय जनता पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. तेंव्हा आमदार उमेश कत्ती यांनी 25 असंतुष्ट आमदारांना मेजवानी दिल्याचे जे कांही सांगितले जात आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कुटिल हे परिस्थिती हाताळून योग्य तो...
- Advertisement -

Latest News

कार्यालय काँग्रेसचे -खरेदीसाठी भाजपच्या मंत्र्यांनीही केले होते पैसे खर्च

कधी कुणी कोणत्या पक्षात राहील राजकारणात याचा नेम नसतो बेळगावच्या नूतन काँग्रेस कार्यालयाच्या बाबत देखील असंच घडलं आहे.सध्या भाजपात...
- Advertisement -

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या...

बेळगुंदीत शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत

शेतात काम करणाऱ्या शेतकरी युवकाचा करंट लागून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी दुपारी बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम महादेव पाऊसकर...

शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य...

मच्छे डबल मर्डर प्रकरणाचा लागला छडा?

मच्छे येथे झालेल्या डबल मर्डर प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली असून, या पथकांना ठोस धागेदोरे मिळाले आहेत. तसेच, आरोपींची ओळखही पटली आहे....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !