बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार रविवार दि. 03 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील प्रयोगशाळेत पाठविलेल्या एकूण 5,465 स्वॅबच्या नमुन्यांपैकी आतापर्यंत 73(1) नमुने पॉझिटिव्ह आले असून 4,406 नमुन्यांचे...
कोरोना संबंधित उहान मधील बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत थडकत होत्या. अमेरिका, गल्फ कंट्रीज येथेही कोरोनाचा फैलाव झालाय अश्या बातम्या यायला लागल्या. परदेशी भारतीय झपाट्याने आपल्या देशात परतू लागले, आणि आशंकेची काळीकुट्ट छाया भारतावर पसरू लागली.दिल्ली येथील धर्म सभेमध्ये...
केंद्र शासनाच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला असून त्या संदर्भातील मार्गदर्शक सुची जाहीर करण्यात आली आहेत. तथापि बेळगाव शहरात नेमके काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पार पडलेल्या वरिष्ठ पोलिस...
वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापल्याची घटना पंत बाळेकुंद्री भागात घडली आहे.तलवारीने केक कापत असलेला व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.पोलिसांनी याबद्दल गुन्हा नोंद करून घेतला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
प्रेम कोलकार असे तलवारीने केक...
मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात शेत पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी स्वखर्चाने रविवारी येळ्ळूर येथील नाल्याची सफाई करून दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे येळ्ळूर (ता. बेळगाव)...
गेल्या चाळीस दिवसापासून बंद असलेली मद्य दुकाने सोमवारपासून सुरू होणार आहेत.सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत मद्य विक्री केली जाणार आहे.
सोमवारी दुकाने सुरू होणार असली तरी तयारीला आजपासून प्रारंभ झाला आहे.एका व्यक्तीला 2.3लिटर मद्य खरेदी करता येणार आहे.त्यामध्ये...
राज्यात बेळगाव जिल्हा "ऑरेंज झोन"मध्ये असल्यामुळे केंद्र सरकारचे ऑरेंज झोनसाठी असलेले सर्व नियम व कायदे याठिकाणी लागू असणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवहार सोमवार दि. 4 मे 2020 पासून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश...
लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बेळगाव जिल्हा भगव्या पट्ट्यात सामील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली.
लॉक डाऊन फेज थ्री च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शनानुसार बेळगाव जिल्ह्याचा भगव्या पट्ट्यात(orange zone) ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आलेला...
लॉक डाऊन काळात बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटक राज्याच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी कामगार विद्यार्थी आणि प्रवाश्यांना जाण्याची संधी आहे अशी महितीबजिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांनी दिली आहे.बेळगाव जिल्ह्यातून राज्याच्या इतर जिल्ह्यात जाऊ इच्छिणाऱ्याना एकच वेळा,एक दिवसासाठी आणि एकदाच पास दिली...
लॉक डाऊन काळात कोरोना योद्धे सदैव कार्यरत असल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून रविवारी लॉक डाऊनच्या शेवटच्या दिवशी देशातील तीनही संरक्षण दलालांकडून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटल मधील डॉक्टर्स,...