Daily Archives: May 31, 2020
बातम्या
मुचंडी येथे दुकानाला भीषण आग : 15 लाखाचे नुकसान
मुचंडी (ता. बेळगाव) गावातील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दुकानाला लागुनच घर असल्यामुळे या दुर्घटनेत सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
श्री सिद्धेश्वरनगर, मुचंडी येथील सदर दुर्घटनाग्रस्त किराणा मालाचे दुकान...
बातम्या
जिल्ह्यात जणांचे 13,642 निरीक्षण पूर्ण : 2,251 अहवाल प्रलंबित
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 13,642 निरीक्षण पूर्ण झाले असून 9,764 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह...
बातम्या
24 तासात राज्याने ओलांडला 3 हजाराचा टप्पा :1218 जणांना डिस्चार्ज
कर्नाटक राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यने रविवारी 3 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार आज रविवार दि. 31 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नव्याने 299 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत....
बातम्या
लॉक डाऊनमध्येही चर्चा ग्रामपंचायत निवडणुकीची
संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीमुळे हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. पाचव्या टप्प्यातील लॉक डाऊनमध्ये कांही शिथिलता देण्यात आली असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. ही वस्तुस्थिती असताना कांही महाभाग कोरोनाच्या संकटाचा विचार न...
बातम्या
बेळगावात नवीन 13 रुग्ण-2 अगसगे तर 1 माळ्यानट्टीचे महाराष्ट्र रिटर्न
बेळगावात 31 मे रोजी नवीन 13 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे बेळगावचा आकडा वाढत 147 वरून 160 ला पोहोचला आहे.तर कर्नाटक राज्याने देखील 3000 रुग्णांचा टप्पा पार केला आहे रविवारी राज्यात नवीन 299 रुग्ण सापडले आहेत राज्यातील कोरोना...
बातम्या
बेळगावकरानी अनुभवला सुखद गारवा
तापत्या गर्मीने हैरान झालेल्या बेळगाव शहरातील लोकांनी रविवारी दुपारी वळीव पावसाने दिलेल्या दणक्या नंतर सुखद गारवा अनुभवला.एक तासांहून अधिक काळ झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला होता.
मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने बेळगावला एक तासाहून अधिक काळ झोडपून काढले.रविवारी लॉक डाऊन नसल्यामुळे नागरिक...
बातम्या
अगसगेत मिठाई वाटलेल्यांचे वाढले टेन्शन
अगसगे गावात जावून क्वारंटाईन मुक्त झालेल्या व्यक्तींना मिठाई वाटलेल्या काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या पुढाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईहून आलेल्या स्थलांतरित कामगारांना अगसगे गावात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते.त्यांची क्वारंटाईन मुदत संपल्यावर त्यांना सोडण्यात आले.
स्थलांतरित कामगारांना क्वारंटाईन मुक्त केल्याचे वृत्त कळताच...
लाइफस्टाइल
कोरोना आणि डिप्रेशन-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स
सध्या प्रत्येक बातम्या, वाहिन्या असो वा व्हॉटसअँप किंवा फेसबुकवर कोरोना...रस्त्यावर फिरलो तरी कोरोना होईल घरी बसा...आणि घरी बसलो तरी कोरोनाच्याच चर्चा...संपूर्ण देशाला गुंडाळून टाकलेल्या या कोरोना विषाणूने आता प्रत्येक नागरिकाचे आयुष्य कोरोनामय करून टाकले आहे. कोरोनाची धास्ती इतकी वाढलीय...
बातम्या
आता प्रतीक्षा मान्सून बरसण्याची
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शेतीतील मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
पेरणी तसेच इतर...
बातम्या
हिरेबागेवाडी होणार लवकरच कंटेनमेंट झोनपासून मुक्त
हिरेबागेवाडी होणार लवकरच कंटेनमेंट झोनपासून मुक्त बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत होती. मात्र आता ती काही अंशी थांबले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हे गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...