Daily Archives: May 23, 2020
बातम्या
उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयं 1 जूनपासून होणार पुनश्च सुरू
कोरोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात यावे कर्नाटकातील उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयं येत्या सोमवार दि. 1 जून 2020 पासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय एस. ओक यांनी राज्यातील उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयं येत्या 1 जूनपासून पूर्ववत...
बातम्या
गेल्या 24 तासात राज्यात सापडले तब्बल 216 कोरोना बाधित!
कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यातर्फे आज शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 216 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 1959 इतकी झाली असून आतापर्यंत 42 जणांचा...
बातम्या
बेळगावात सोमवारी होणार रमजान ईद-
रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बेळगावात सोमवारी 24 मे रोजी साजरा केला जाणार आहे बेळगाव अंजुमन या संस्थेने आणि चांद कमिटीने हा निर्णय घेतला आहे.
भारत देशात शनिवारी कुठेच चंद्र दर्शन झाले नाही त्यामुळे रमजान ईद देशासह बेळगावात...
बातम्या
गेल्या पंधरवड्यात विदेशासह देशातील 767 जण बेळगावात
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात विदेशासह देशातील 14 ठिकाणांहून 767 व्यक्तींचे बेळगावात आगमन झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली असून यापैकी सर्वाधिक म्हणजे 607 जण एकट्या महाराष्ट्र राज्यातून आलेले आहेत.
देश-विदेशातून गेल्या दोन आठवड्यात बेळगावात आलेल्या 767 जणांपैकी 678 जणांचे...
बातम्या
शिनोळी चेक पोस्टवरून अत्यावश्यक सेवा, रुग्णांना मुभा द्या-
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिनोळी येथे असलेल्या चेकपोस्ट कुद्रेमानी रुग्णांची व ग्रामस्थांची अडवणूक केली जात आहे अशी तक्रार येताच जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील चेक पोस्ट मधून कुद्रेमानी ग्रामस्थांना सोडा अशी मागणी केली होती जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी पाटील यांच्या...
बातम्या
दोन राज्यातील सीमेवरचा असा आहे कोगनोळी चेकपोस्ट
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कर्नाटक हद्दीतील कोगनोळी चेक पोस्ट केवळ कर्नाटकात नव्हे तर देशात एक आदर्श चेक पोस्ट म्हणून ओळखला जात आहे.चोवीस तास हा चेकपोस्ट जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून तेथे बारा पीएसआय ,सहा सीपीआय आणि शंभरहून अधिक आरोग्य,महसूल खात्याचे कर्मचारी...
बातम्या
रामदुर्गची 27 वर्षीच्या गर्भवती महिला पोजिटिव्ह-बेळगाव 121 तर राज्य 1939
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत नव्याने 196 जणांची भर -कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या कोरोना प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यात नव्याने 196 कोरोनाबाधितांची भर पडल्यामुळे शनिवार दि. 23 मे 2020 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...
बातम्या
शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळपर्यंत ” टोटल लॉक डाऊन”
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून सोमवार दि. 25 मे 2020 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण बेळगाव शहरात "साप्ताहिक कर्फ्यू" जारी केला जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिली आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिलेल्या...
बातम्या
हाय रिस्क राज्यातून आलेल्यासाठी आता 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल क्वारंटाईन
कर्नाटक सरकारच्या नव्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान आणि मध्यप्रदेश या सहा सर्वाधिक कोरोनाबाधित हाय रिस्क राज्यातून येणाऱ्यांचे यापुढे 7 दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन आणि 7 दिवसांचे होम काॅरन्टाईन केले जाणार आहे.
रेल्वे, रस्ते, हवाई आणि जलमार्गाने कर्नाटकात...
बातम्या
कुणी प्रवासी देता का प्रवासी
बेळगाव शहरातील परिवहन महामंडळाने तब्बल 50 दिवसांहून अधिक काळानंतर बस सेवेला सुरुवात केली. मात्र याला थंडा प्रतिसाद मिळत असल्याने बस चालक व वाहक कुणी प्रवासी देता का प्रवासी असे हाक मारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
त्यामुळे एकीकडे प्रवासी मिळेनासे झाले...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...