belgaum

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात यावे कर्नाटकातील उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयं येत्या सोमवार दि. 1 जून 2020 पासून पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहेत.

bg

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय एस. ओक यांनी राज्यातील उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयं येत्या 1 जूनपासून पूर्ववत सुरू करण्याची सूचना दिली आहे.

दरम्यान, मुख्य न्यायाधीश येत्या बुधवार दि. 27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता प्रारंभी मर्यादित संख्येत खटले सुनावणीस घेण्याबाबत वकिलांशी चर्चा करणार आहेत.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.