Daily Archives: May 25, 2020
बातम्या
स्थलांतरितांसाठी सरसावले मदतीचे हात
परराज्यातील आपल्या मूळगावी जाण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने सीपीएड मैदानाशेजारील झाडाखाली कठीण परिस्थितीत दिवस कंठणाऱ्या बेघर स्थलांतरितांच्या मदतीसाठी आता शहरातील नागरिक पुढे सरसावू लागले आहेत.
सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे उत्तर प्रदेशातील आपल्या मूळगावी जाण्यास अद्याप परवानगी न मिळालेल्या स्थलांतरितांच्या समस्यांसंदर्भात "बेळगाव...
बातम्या
वॉकिंगला गेलेल्या ‘त्या’ मैत्रिणी परतल्याचं नाहीत
रात्री जेवण करून फिरायला गेलेल्या तीन महिलांना भरधाव कारने चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजता मुतगा येथे घडली आहे.भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा कार्यकर्ता युवराज जाधव हा आपल्या कारमधून जात असताना...
बातम्या
बेळगावचे 10 तर बागलकोटचे 4 जण कोरोनामुक्त
ईददिनी बेळगाव जिल्ह्याला सुखद बातमी मिळाली असून बेळगावचे 10 रुग्ण व बागलकोट जिल्ह्यातील बेळगावात उपचार घेत असलेले 8 पैकी 4 जण कोरोनामुक्त झाले आहेत या सर्व 14 जणांना बेळगाव जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बरे झालेले रुग्ण हे चिकोडी...
बातम्या
बेळगावात भाजीविक्रेत्यांची ऑनलाईन फसवणूक
सदाशिनगर येथील एका भाजी विक्री त्याची ऑनलाईन फसवणूक करून त्याच्या बँक खात्यातील 8,750 रु. अज्ञातांनी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी सकाळी उघडकीस आला.
फसवणूक झालेल्या भाजीविक्रेत्यांचे नांव दीपक लांडे असे आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदाशिवनगर येथील दीपक...
बातम्या
“या” बेघर स्थलांतरितांकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का?
प्रशासनाकडे माझ्या मूळगावी परत जाण्यास परवानगी मागण्याचा परिणाम हा झाला आहे की, खिशात फुटकी कवडी नाही, निवारा नाही आणि माझ्या चार महिन्याच्या मुलाला आवश्यक आहार मिळत नाही, अशा स्थितीत मी येऊन पडलो आहे". ही व्यथा आहे उत्तर प्रदेशातील मोहम्मद...
बातम्या
हंदीगनूरात दहा वर्षीय बालक कोरोना पॉजिटिव्ह
सोमवारी दुपारच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावच्या जागेत एक कोरोना पोजिटिव्ह रुग्णाने वाढ झाली असून एकूण जागा 122 झाल्या आहेत. पी 2101 या दहा वर्षाच्या मुलगा कोरोना पोजिटिव्ह आला आहे.
दुसरीकडे राज्यात 69 नवीन कोरोना पोजिटिव्ह रुग्ण झाले असून राज्याचा आकडा...
बातम्या
बेळगाव विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत होण्यासाठी लागतील 3 – 4 महिने : मौर्य
दोन महिन्याच्या खंडानंतर आजपासून बेळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली असली तरी हे विमानतळ पूर्ववत पूर्णक्षमतेने कार्यरत होण्यासाठी किमान 3 - 4 महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी आज सोमवारी सकाळी "बेळगाव लाईव्ह"शी बोलताना दिली.
बेळगावच्या...
बातम्या
….सुरू झाली बेळगाव विमानतळावरील विमानसेवा!
तब्बल दोन महिन्यानंतर बेळगावच्या ऐतिहासिक सांबरा विमानतळावर आज सकाळी 8 - 8.15 च्या सुमारास बेंगळूरहुन निघालेल्या पहिल्या विमानाचे आगमन झाले. बेळगाव येथे प्रवासी सोडून हे विमान पुढे अहमदाबादला प्रयाण झाले
कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील विमान सेवा गेले सुमारे दोन महिने बंद...
बातम्या
‘कारच्या धडकेत दोन महिला ठार तर एक जखमी’
रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या महिलांना कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत तर एक जण जखमी झाली आहे.रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान बेळगाव सांबरा रोडवर मुतगे येथे ही घटना घडली आहे.
सविता बाळकृष्ण...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...