25.9 C
Belgaum
Thursday, June 24, 2021

Daily Archives: May 5, 2020

यांनी दिलं कुत्र्याच्या पिल्लाला जीवनदान’

लॉक डाऊनच्या काळात माणसाला जगणे अवघड झाले आहे.माणसाच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे येत आहेत पण अडचणीत सापडलेल्या प्राण्यांचे काय?हनुमान नगर येथे तीन दिवसापासून कुत्र्याचे पिल्लू ड्रेनेजमध्ये अडकून पडले होते. याकडे एकाचे लक्ष गेल्यावर त्याने बावा संस्थेशी संपर्क साधला.बावाचे कार्यकर्ते हनुमान...

दवाखाने सुरू करा अन्यथा….

कर्नाटक प्रायव्हेट मेडिकल एसट्याब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत नोंदणी केलेल्या डॉक्टर,क्लिनिक आणि हॉस्पिटलनी रुग्णसेवा त्वरित सुरू करावी.डॉक्टरांनी आणि क्लिनिकनी त्वरित आपली सेवा सुरू केली नाही तर त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी पत्रकाद्वारे दिला...

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

तिवोलीवाडा (ता. खानापूर) येथे जंगली गव्याच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाला आहे.जंगली गव्याच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार झाल्याची घटना तिवोलीवाडा (ता. खानापूर) येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. जुवाव पेद्रु मस्करेन (वय ५५) रा. तिवोलीवाडा असे त्याचे नाव आहे. खानापूर-तिवोलीवाडा...

फिर से गुड न्यूज … 08 जण झाले बरे

मंगळवारच्या दिवशी बेळगाव जाळ्यात एकही कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळला ही दिलासादायक बातमी आली असताना बेळगाव जिल्ह्यातील जनतेला आणखी एक गुड न्यूज मंगळवारी सायंकाळी मिळाली आहे.आणखी 8 पोजिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे. आज निगेटिव्ह झालेल्या...

मनपाने वसूल केला मास्क न घालणाऱ्या कडून दंड

मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या आणि सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्या व्यक्तिविरुद्ध महानगरपालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.मंगळवारी दिवसभरात 43 हजार रु दंड महानगरपालिकेने वसूल केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनला प्रारंभ झाल्यावर अनेक उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली...

हंदीगनूर येथील युवकाची आत्महत्या

स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लाऊन घेत हंदिगनूर येथील युवकाने आत्महत्या केली आहे.मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. किरण शेट्टुप्पा शिनोळकर वय 28 असे फास लाऊन घेत आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण याने स्वतःच्या शेतामध्ये झाडाला फाशी लावून...

जिल्ह्यात एका दिवसात खपली 6 कोटी 46 लाखाची दारू!

राज्यातील ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात 6 कोटी 46 लाख रुपये इतक्या किंमतीच्या बियरसह भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचा खप झाला असल्याची माहिती बेळगाव अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त वाय. मंजुनाथ यांनी दिली. बेळगाव येथील अबकारी...

स्वच्छता  कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स

कोरोना विरुद्धच्या लढ्यात पौरकार्मिक देखील आघाडीवर असून त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार ॲड अनिल बेनके यांनी मंगळवारी आपल्या मतदार संघाच्या एक्सटेंशन एरियातील सुमारे 60 कामगारांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप केले. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार...

प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी रविवार पेठेत खाजगी सुरक्षा व्यवस्था!

बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी प्रशासनावर ताण पडू नये यासाठी रविवार पेठेतील व्यापार्‍यांनी आदर्शवत संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवार पेठेत अवास्तव...

सोमवारी बेळगावात झाली इतकी मद्य विक्री

राज्यात एकीकडे काल एका दिवसांत 45 कोटींची मद्य विक्री झालयाची माहिती समोर आली असताना बेळगाव जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल अंदाजे 1 लाख 30 हजार लिटर दारू तर तीस हजार लिटर बियर विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य अबकारी खात्याने...
- Advertisement -

Latest News

सरकारी योजनांचे श्रेय लाटण्यावर आता निर्बंध

स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !