Daily Archives: May 2, 2020
विशेष
कॅरेबियन देशातील अँटिग्वा येथे कोरोनाशी लढाताहेत बेळगावच्या डॉ स्नेहा
मी एच. आय. व्ही. आणि टी. बी. रुग्णांवर सुद्धा उपचार केले, परंतु सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. या नवीनच उदभवलेल्या विषाणूने मला खूप कांही शिकवले आहे. मी रुग्णांवर उपचार तर करतेच आहे, परंतु...
बातम्या
हुश्यश्य..! तळीरामांची एकदाची प्रतीक्षा संपली
मागील महिन्याभरापासून लॉक डाऊन असल्यामुळे तळीरामांची चांगलीच गोची झाली होती. मात्र नुकतीच अबकारी आयुक्तांनी नियम व अटी लादून सोमवार दिनांक 4 मे पासून दारू दुकाने सुरू करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तळीरामातून एकदाची प्रतीक्षा संपली बाबा असेच ऐकावयास मिळत...
बातम्या
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गांधीनगर फळ मार्केटला 17 मे पर्यंत टाळे!
व्यापार्यांकडून आणि ग्राहकांकडून कोरोना व लॉक डाऊन संदर्भातील नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले जात नसल्यामुळे गांधिनगर येथील फळांचे मार्केट येत्या दि. 17 मे 2020पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश सोमवारी देण्यात आला आहे. ज्यांना फळांची विक्री करायचीच असेल तर त्यांनी ती...
बातम्या
जिल्ह्यात 4,008 जण होम काॅरन्टाईन : 1,665 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार शनिवार दि. 02 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 6,619 जणांचे निरीक्षण झाले असून 4,008 जण होम काॅरन्टाईन आहेत. तसेच प्रयोगशाळेत पाठविण्यात...
बातम्या
किणये धरणाचे काम लवकरच पूर्ण करा
किणये धरणांमुळे 700 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. यासाठी काही जमीन संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. या धरणामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येत्या महिन्याभरात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी...
बातम्या
शिक्षण खात्याची दहावी परिक्षेबाबत तयारी सुरू
दहावीची परीक्षा घेण्यासाठी दहावी शिक्षण मंडळाने तयारी सुरू केली असून तीन मे नंतर केंद्र सरकारचे शिथिलतेचे धोरण लक्षात घेऊन शिक्षण मंत्री सुरेशकुमार हे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
कोरोना बाबत सावधगिरीचा उपाय म्हणून परीक्षेसाठी सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी उपाययोजना केली...
बातम्या
कंटमेंट झोन असलेले तालुके वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने सुरू -जगदीश शेट्टर
दुसऱ्या टप्प्यातील देशव्यापी लॉक डाऊनची समाप्ती 3 मे रोजी झाल्यानंतर सोमवार दि 4 मे 2020 पासून जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन असलेले तीन तालुके वगळता अन्य भागातील दुकाने आणि दैनंदिन व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सशर्त अनुमती...
बातम्या
आम्ही कामगार आहोत, भिकारी नाही : “ही” 20 कुटुंबं आहेत मदतीच्या प्रतीक्षेत
त्यांनी कल्पनाही केली नव्हती एक दिवस असा येईल की आपल्याला पाण्यात बुडविलेले बिस्कीट खाऊन आपली भूक भागवावी लागेल. परंतु गेल्या कांही दिवसांपासून भुकेसाठी त्यांना हेच करावे लागत आहे. ही व्यथा आहे कॅम्प येथील सुमारे 20 गरीब कुटुंबांची. जीवनावश्यक साहित्य...
बातम्या
आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली
बेळगावात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेकांना याची धास्ती लागून राहिले आहे. मात्र दिलासादायक बाब उघडकीस आल्या आहेत. शनिवारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असला तरी पाच जण निगेटिव्ह आढळल्याने त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे.
एकीकडे बेळगाव जिल्ह्यात पॉझिटिव...
बातम्या
बेळगाव जिल्ह्यातील नऊ तालुके खुले करा- शेट्टर
मागील दीड महिन्यांपासून बेळगाव शहरासह संपूर्ण देशात लॉक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले असले तरी आता जिल्हा पालकमंत्र्यांनी एक दिलासादायक खुलासा केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 9 तालुके दिनांक 4 नंतर सुरू करा अश्या सूचना...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...