अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षक ठार झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथे घडली आहे. सौन्दत्ती पोलीस स्थानकाचे पी एस आय यल्लप्पा तलवार वय 59 असे या अपघातात मयत झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
काम संपवून ते घराकडे परतत असतेवेळी ही...
पुण्याहून कोल्हापूरला मुलांना आणण्यासाठी जाणारे नानावाडी बेळगाव येथील दांपत्य कारवरील नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघात जागीच मृत्युमुखी पडल्याची घटना महाराष्ट्रातील उंब्रजनजीकच्या भोसलेवाडी (ता. कराड) येथे शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास घडली.
अपघातातील मृत डॉ. अनुजा अमित गावडे (वय 35) आणि अमित...
आंबोलीहून यादगीरकडे चालत आपल्या गावी निघालेल्या 10 कामगार आणि त्यांच्या चार मुलांना बाची येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या चहापान व जेवणाची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवले.
पायपीट करणारे कामगार आणि त्यांची शुक्रवारी आंबोलीहून निघाले होते चालत जाताना त्यांनी...
एक श्रीमंत व्यक्तीचे पैशांच्या कारणासाठी अपहरण करणाऱ्या 9 जणांच्या बेळगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बेळगावच्या मार्केट पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात धाडण्यात आले आहे.
भांदुरगल्ली येथील व्यक्ती मागील चार महिन्यापासून बेपत्ता होता. याबद्दल तपास करताना या व्यक्तीचे...
एक ३४ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिलेनं एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्या मुलीला आता आईपासून दूर करून पावडरचे दूध दिले जात आहे. बंगळूर येथील पादरायनपुर येथे वाणी विलास इस्पितळात तिने हा जन्म दिला. कोरोना झाला पण याचवेळी ती...
लॉक डाऊन काळात कोरोनाशी लढणाऱ्या पोलीस, वैद्यकीय कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करत सत्कार झाला.
पाईप लाईन रोड ,विजय नगर भागातील नागरिकांनी कोरोना योध्याचे पुष्पवर्षाव करून आभार व्यक्त केले यावेळी झालेल्या पथ...
कोरोनामुळे सगळीकडील इस्पितळात रक्ताचा तुटवडा पडत आहे.गराजेच्यावेळी जावुन पोचणे रक्तदात्याना शक्य होत नाही.त्यामुळे के एल ई सारख्या संस्थेने रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या घरून नेण्याची आणि आणण्याची सोय देखील केली आहे.अशा आणीबाणीच्या प्रसंगी काही जण मात्र स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन...
रंगात मिसळण्यासाठी आणलेल्या टर्पेंटाइन पिऊन एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना बाळेकुंद्री बुद्रुक येथे घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निधा इमरान जमादार असे त्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. त्यांच्या वडिलांनी आपल्या छकडा गाडीला रंग...
बेळगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बेळगाव शहराचा पारा 39 अंशांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. सध्या बेळगाव शहर शांत आहे. त्यामुळे सर्वत्रच पंखे व एअर कुलर सतत सुरू असल्याचे दिसून येत आहे....
बेळगाव एपीएमसीमध्ये नव्याने भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्या ठिकाणी सुरळीत खरेदी-विक्री ही सुरू झाली. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे ही गर्दी पाहून एपीएमसी प्रशासनाने तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यातील अलारवाड क्रॉस जवळील भाजी मार्केटचे शेड कोसळल्यानंतर...