22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 4, 2020

सतीश जारकीहोळी फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रम सुरूच

लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्‍ह्यातील सतीश जारकीहोळी फाउंडेशनने आपला सेवाभावी उपक्रम सुरूच ठेवला आहे. या फाऊंडेशनतर्फे हत्तरगी व हिरेबागेवाडी येथील टोल नाक्यावरील कर्मचारी तसेच त्या भागातील गरीब गरजूंना सोमवारी जीवनावश्यक साहित्याच्या किट्ससह भाजीपाला व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. देशव्यापी लॉक डाऊन...

4,556 नमुने निगेटिव्ह : डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या झाली 26

बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार सोमवार दि. 04 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील 6,882 जणांचे निरीक्षण झाले असून आतापर्यंत 4,556 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना...

उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास सरकारचा ग्रीन सिग्नल

रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील कारखाने,व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.कंटेन्मेंट झोन वगळता अन्य भागातील उद्योग,व्यवसाय सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे.कारखाने सुरू करण्यापूर्वी स्वयंघोषित प्रमाणपत्र उद्योजकांना सादर करावे लागणार आहे. कारखाने,आय टी/आय टी एस कंपन्या,डेटा ,कॉल सेंटर, टेलिकम्युनिकेशन ,इंटरनेट...

पोलीसांनी केलं आंतर जिल्हा पास बाबत मार्गदर्शन

लाॅक डाऊनच्या कालावधीत आंतर जिल्हा प्रवासासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना विशेष पास दिले जाणार असून त्यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी इच्छुक नागरिकांना पोलीस आयुक्तालय येथे मार्गदर्शन करण्यात आले. बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे लॉक...

मास्क न वापरल्यास आता 200 रुपये दंड!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशानुसार राज्यातील सर्व महापालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न वापरणाऱ्यांना जागेवरच 200 रुपयांचा दंड केला जाणार आहे. बृहत बेंगलोर महानगरपालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून मास्क न वापरणाऱ्यांवर 1000 रुपये दंडात्मक...

कॅम्प येळ्ळूर कोरोनामुक्त …आणखी 11 जण झाले बरे

सोमवारचा ऑरेंज झोन आणि लॉक डाऊन च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस बेळगाव साठी दिलासा देणारा ठरला आहे कारण एकाच दिवशी 11 जण कोरोनातून बरे झाले आहेत आणि सकाळच्या बुलेटिन मध्ये एकही पोजीटिव्ह आढळला नव्हता. सोमवारी अकरा कोरोनामुक्त रुग्णांना जिल्हा इस्पितळातून...

मुचंडी गॅरेज जवळ अपघात राजस्थानचा तरुण ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील  बेळगाव येथील मुचंडी गॅरेज जवळ वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरुण राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले तर या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत. ढोलाराम वय 21 राहणार भिनमाल जिल्हा जालोर...

दावणगिरीत आढळले 21 रुग्ण : राज्यातील एकूण कोरोना बाधित झाले 642

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या स्थिर असली तरी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असून दावणगिरी येथे एकाच दिवशी तब्बल 21 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 642 इतकी वाढली आहे. राज्य शासनाने सोमवारी जाहीर...

सरकारी आदेश येईपर्यंत “सलून” उघडू नयेत : संघटनेचे आवाहन

शहरातील केस कटिंग दुकान अर्थात सलून दुकाने पुनश्च सुरू करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही. तेंव्हा हा आदेश येईपर्यंत नाभिक (सलून व्यावसाईक) बंधुंनी आपले दुकान खुले करू नये, असे जाहीर आवाहन बेळगाव शहर, शहापूर व हिंडलगा ग्रामीण...

दारू खरेदीसाठी एकच गर्दी : तळीरामांचे केले गेले पुष्पहार घालून स्वागत

ऑरेंज झोनमध्ये असलेल्या बेळगाव जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आल्यामुळे आज सोमवारी दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनच्या समाप्तीनंतरच्या पहिल्या दिवशी शहर परिसरातील दारू दुकानांसमोर तळीरामांची एकच गर्दी झाली होती. तब्बल 40 दिवसांनंतर दुकाने खुली केल्यामुळे कांही दारू दुकानदारांनी "बोहणी" करणाऱ्या...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !