22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 7, 2020

चालून चालून थकला आणि जीव गेला..चालत झारखंडला जाणाऱ्या कामगाराची व्यथा

झारखंड येथे भर ऊंनात पायी चालत निघालेल्या एक स्थलांतरित कामगाराचा आज मृत्यू झाला आहे.चालून चालून थकला आणि जीव गेला अशा अवस्थेतील या कामगाराची व्यथा डोळे पाणावणारी आहे. बाबूलाल सिंग वय 46 असे त्या मयत कामगाराचे नाव.आपल्या गावी परतण्यास कुठलीच वाहतूक...

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी उजळणी वर्ग

दहावीची परीक्षा घेण्यासाठी दहावी बोर्ड तयारी करत आहे.याचाच एक भाग म्हणून इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी उजळणी वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे.चंदन वाहिनीवर 9 मे ते 7 जून या कालावधीत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेत उजळणी...

आंतरराज्य प्रवासासाठी यापुढे जिल्ह्यातील “हे” मार्ग असतील खुले

लॉक डाऊनमुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या विस्थापित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य नागरिकांच्या आंतरराज्य प्रवासास केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासह राज्यात ये - जा करणाऱ्यांसाठी ठराविक मार्ग निर्धारित केले असून या मार्गावरूनच संबंधितांनी ये...

वीर जवानाला बेळगाव विमान तळावर मानवंदना

मिरज महाराष्ट्र येथील सी आर पी एफ चे वीर जवान हवालदार मारुती महिला चव्हाण यांना बेळगाव विमान तळावर मानवंदना देण्यात आली.पश्चिम बंगाल मधून त्यांचे पार्थिव सांबरा विमान तळावर दुपारी 3:30 वा. दाखल झाले होते त्या नंतर त्यांना मानवंदना देण्यात...

बेळगाव – कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने द्यावे याकडे लक्ष

परराज्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या भागात होऊ नये यासाठी सध्या कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासनाचा हा निर्णय स्तुत्य असला तरी स्थानिक नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला मात्र सध्या मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून...

ही बस पोहोचली…राजस्थानला

तब्बल 45 दिवसानंतर धावलेली केएसआरटीसीची बस राजस्थान-जालोर ला पोहोचली आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस आज राजस्थानमध्ये दाखल झाली. कोरोना महामारीमुळे सारी परिवहन व्यवस्थाच कोलमडली होती. मागील 45 दिवसांपासून पर राज्यातील प्रवाशी अडकून पडले होते तर आपले काही प्रवाशी पर...

आणखी दोघे जण झाले बरे

गुरुवारी सकाळच्या बुलेटिन मध्ये हिरेबागेवाडी येथील 13 वर्षीय बालिकेला कोरोनाची बाधा झालेली बातमी आली असतानाच आणखी सुखद बातमी बेळगावसाठी आली आहे. दोघे जण पोजिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना गुरुवारी जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरुवारी बरे झालेल्या रुग्णांत...

पदवीपूर्व व पदव्युत्तर परीक्षा होणार जुलैमध्ये – डाॅ. अश्वथ नारायण

राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवीपूर्व (युजी) आणि पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेतल्या जाणार असून त्याचे निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी  सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री...

बेळगावात वाढला आकडा 13 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा

बेळगावात कोरोना पोजिटिव्ह रुग्णांचा आकडा गेले तीन दिवस थांबला असताना गुरुवारी एक संख्येने हा आकडा वाढला असून हा आकडा 73 वरून 74 झाला आहे. हिरेबागेवाडी येथील 13 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली असून पी 364 या रुग्णाकडून तिला बाधा झाल्याचे...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !