22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 12, 2020

अखेर ..पिरनवाडी झाले कंटेमेंट मुक्त गाव..

पिरनवाडी (ता. बेळगाव) येथे 258 क्रमांकाचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून गेल्या 28 दिवसात सदर गावात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे या कालावधीत 258 क्रमांकाचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यामुळे तसेच त्याच्या संपर्कात आलेले प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट निगेटिव्ह...

त्यांनी” शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढला पोटातील 12 चुंबकाचा संच!

गोव्यातील एका मुलाने खेळता-खेळता गिळलेला चक्क 12 चुंबकांचा संच त्याच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर यशस्वी झाले आहेत. केएलई हॉस्पिटलचे पीडियाट्रिक सर्जन डॉ. संतोष कुरबेट, भुलतज्ञ डॉ. निकिता कल्याणशेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी...

सिटीझन कौन्सिलची “स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स”ची मागणी

बेळगाव हे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असून याठिकाणी देशभरातील बहुसंख्य स्थलांतरित श्रमिक कामगार कामास आहेत या सर्वांच्या सोयीसाठी बेळगाव येथून दोन "स्पेशल वन स्टॉप श्रमिक ट्रेन्स" अर्थात श्रमिक रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी सिटीझन कौन्सिल बेळगांवने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री...

रेल्वेच्या रेकॉर्ड रूमला  आग : लाखोचे नुकसान

रेल्वे स्थानक आवारातील रेल्वे खात्याच्या इमारतीतील रेकॉर्ड रूमला (एमओसी) मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भल्या सकाळची वेळ असल्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबतची अधिक माहिती अशी...

लैला” ने शेतकऱ्यांची ऊस व वाहतूक बिले त्वरित करावी अदा

महालक्ष्मी संचलित लैला शुगर प्रा. लि. खानापूरने शेतकऱ्यांनी 31 डिसेंबर 2019 नंतर पुरवठा केलेल्या सर्व उसाची बिले आणि वाहतूक बीले त्वरित अदा करावीत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे हे सदर मागणीचे...

हेस्कॉमने वाढीव वीज बिले रद्द करावीत-युवा समितीची मागणी

हेस्कॉमने लॉक डाऊन काळात लागू केलेली वाढीव बिले माफ करावीत अशी मागणी युवा समितीने केली आहे.मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने वाढीव विजबिलाच्या विरोधात हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या महामारीमुळे मागील 2 महिने संपूर्ण देशात लॉक डाऊन...

यापुढे कोरोनाग्रस्तांचा पत्ता देखील ठेवला जाणार गुप्त

लोकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोरोना बाधितांच्या ओळखीसह यापुढे त्यांचा पत्ता देखील गुप्त ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. कोरोनाबाधित सापडला की संबंधित भागात भीतीचे वातावरण पसरत आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे....

तालुका मार्केटिंग सोसायटीच्या निवडणुकीकडे मराठी नेत्यांनीही लक्ष द्यावे

तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक ही अत्यंत गरजेचे आणि आर्थिक उलाढालीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. ही निवडणूक दिनांक 25 एप्रिल रोजी होणार होती. मात्र ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मराठीबहुल भाषिक या सोसायटीच्या सभासदांमध्ये अधिक आहेत. आता या सोसायटीच्या निवडणुकीकडे...

15 मेपर्यंत शहरातील बहुतांश “कंटेनमेंट झोन” होणार रद्द!

शहरातील बहुतांश कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्यामुळे येत्या 15 मेपर्यंत शहरातील बहुतांश "कंटेनमेंट झोन" रद्द केले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी सोमवारी दिली. सध्या, पिरनवाडी आणि येळ्ळूर या दोन भागातील कंटेनमेंट झोन अल्पावधीत हटविण्यात...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !