Monthly Archives: April, 2020
बातम्या
6,021 जणांचे निरीक्षण झाले पूर्ण : होम काॅरन्टाईन आहेत 3,636 जण
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार
गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगाव जिल्ह्यातील एकूण 6,021 जणांचे निरिक्षण पूर्ण झाले असून 3,636 जण होम काॅरन्टाईन आहेत. तसेच प्रयोगशाळेत पाठविण्यात...
बातम्या
न्यायालयं बंद”च्या कालावधीत 16 मेपर्यंत वाढ
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 3 मेपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील सर्व न्यायालयांचा बंदचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
नव्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयं, कौटुंबिक न्यायालयं, कामगार न्यायालय आणि औद्योगिक लवाद (इंडस्ट्रियल ट्रिब्युनल) येत्या शनिवार दि 16 मे 2020...
बातम्या
24 तासात राज्यात सापडले आणखी 30 रुग्ण : कोरोना बाधितांची एकूण संख्या झाली 565
कर्नाटक राज्य शासनातर्फे गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या 24 तासात आणखी 30 कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 565 झाली आहे. यापैकी 21 जणांचा...
बातम्या
कोरोना बाबत बेळगावात कभी खुशी कभी गम
बेळगावात वाढत्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. त्यामुळे अनेकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सध्याचे चित्र पाहता बेळगावात कभी खुशी कभी गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. नुकतीच जिल्हा रुग्णालयातून दोघा रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने...
बातम्या
पोजिटिव्ह रुग्णांचे नाव जाहीर करणाऱ्यांची होणार चौकशी
कोरोना पॉजीटिव्ह रुग्णांचे नाव आणि मोबाईल नंबर सोशल नेटवर्कवर व्हायरल झाले असून त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
एपीडिमिक कायद्यानुसार रुग्णाचा तपशील जाहीर करणे हा गुन्हा असून त्याच्या जगण्याच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे.त्यामुळे ही माहिती कोणी सोशल नेट वर्कवर...
बातम्या
15 दिवसानंतर बेळगाव जिल्ह्यात पुन्हा “कोरोना”चा स्फोट!
बेळगाव जिल्ह्यात पुन्हा "कोरोना"चा स्फोट झाला असून गेल्या 16 एप्रिलनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आज गुरुवार दि. 30 एप्रिल 2020 रोजी मोठ्या प्रमाणात (14) कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते हादरून गेले असून आणखी सतर्क बनले...
बातम्या
पुन्हा हादरला बेळगाव जिल्हा : आढळून आले तब्बल 14 रूग्ण
बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवारी आणखी 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य खाते हादरून गेले आहे. गेल्या 16 एप्रिल रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात 17 पोजीटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यानंतर 30 एप्रिलचा हा सर्वात मोठा आकडा आहे....
बातम्या
नव्या निकषांमुळे 13 जिल्हे ग्रीन, आणि 14 झाले रेडझोन
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशी विभागणी करण्याच्या आपल्या निकषांमध्ये कर्नाटक सरकारने नुकताच बदल केला आहे. नव्या निकषानुसार गेल्या या 28 दिवसात ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही तो जिल्हा 'ग्रीन झोन"...
बातम्या
बेळगावातील परप्रांतीय कामगारांचाही प्रश्न मार्गी लागणार
बेळगावातील औद्योगिक वसाहतीत अनेक परराज्यातील कामगार अडकून पडले आहेत. संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे. मात्र नुकतीच केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे बेळगावातील परराज्यातील कामगारांचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समाधान...
बातम्या
फी वाढवली तर गय केली जाणार नाही
संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत अनेकांना उपासमारीची वेळ आली आहे. मात्र काही खाजगी शाळा अनेकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे जर शुल्क वाढवून खाजगी शाळांनी पालकांची लूट सुरू केल्यास त्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...